शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध व्यवसायात धवल क्रांती घडवू

By admin | Updated: September 19, 2016 00:39 IST

शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांसह बेरोजगारांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे. दुग्ध व्यवसायाने यशोगाथा निर्माण केली आहे.

रामलाल चौधरी : जिल्हा दुग्ध उत्पादक संघाची सभाभंडारा : शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांसह बेरोजगारांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे. दुग्ध व्यवसायाने यशोगाथा निर्माण केली आहे. अशा या व्यवसायाची दुग्ध संघाच्या माध्यमातून धवल क्रांती घडवू असे प्रतिपादन जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाचे जिल्हाध्यक्ष रामलाल चौधरी यांनी व्यक्त केले.शहरातील मंगलम सभागृहात भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाची वार्षिक बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. सभेला माजी आमदार मधुकर कुकडे, माजी नगराध्यक्ष बशिर पटेल, जयंत वैरागडे, नामदेव सेलोकर, श्रीकृष्ण पडोळे, मुरलीमनोहर खंडेलवाल, माधव बांते, रामराव कारेमोरे, यादवराव कापगते, मारोती मस्के, दुलीचंद बिसने, सुमित हेडा, प्रणय झंवर, प्रशांत देशकर, गौतम बन्सोड, एन.डी. बोरकर, दुधराम भुरले, छाया पटले, संचालक सदाशिव वलथरे, महेंद्र गडकरी, नरेश धुर्वे, रामनारायण गाजीमवार, विनायक बुरडे, आशिष पातरे, लक्ष्मीकांत सेलोकर, संतोष शिवणकर, रिता हलमारे, अनिता येळणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी चौधरी यांनी दुग्ध संघाचे प्रतिनिधी व दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी यांच्या सहकार्यामुळे संघ प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. संघाला भविष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगतीकडे नेण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला. सभेचे संचालन व आभार संघाचे कार्यकारी संचालक करण रामटेके यांनी केले. सभेला संघाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. (शहर प्रतिनिधी)