शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य ही महान संपत्ती

By admin | Updated: March 5, 2016 00:37 IST

जीवन सुरळीत रहावे यासाठी आरोग्य सुदृढ असणे आवश्यक आहे. आरोग्यही महान संपत्ती आहे. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, असे प्रतिपादन जुल्फी शेख यांनी केले.

ब्रेस्ट कॅन्सरविषयक चर्चासत्र : जुल्फी शेख यांचे प्रतिपादन भंडारा : जीवन सुरळीत रहावे यासाठी आरोग्य सुदृढ असणे आवश्यक आहे. आरोग्यही महान संपत्ती आहे. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, असे प्रतिपादन जुल्फी शेख यांनी केले. रेवाबेन मनोहरभाई पटेल महिला कला महाविद्यालय येथे ब्रेस्ट कॅन्सर विषयक चर्चासत्र घेण्यात आले. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होेते. उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, डॉ. सुचित्रा मेहता, प्रदीप परतेकी, हेमंत ब्राम्हणकर आदी उपस्थित होते. विनिता साहू यांनी कॅन्सर आजारासाठी जागृतीची गरज असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी स्वत:च्या क्षमतेची जाणिव ठेवणे आवश्यक आहे. यावेळी कॅन्सर पिडीतांनी कॅन्सर आजाराच्या उपाययोजने विषयी अभिनयपुर्ण लघु नाटिका सादर केले. डॉ. सुचित्रा मेहता यांनी सचित्र सादरीकरणाव्दारे ब्रेस्ट कॅन्सर आजाराविषयी माहिती दिली. लक्षणे, उपचार, गर्भाशयाचा कॅन्सर याचे निदान व जागृतीविषयी माहिती दिली. डॉ. अर्पणा जक्कल यांनी कॅन्सरविषयी तपासणी व निदान सांगितले. चर्चासत्राचे आयोजन मनोहरभाई पटेल अकॅडेमी, इक्वीटस, मॉयक्रो फायनान्स, रेवाबेन मनोहरभाई पटेल राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सामान्य रुग्णालय अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. संचालन डॉ. प्रा. शिरीष नखाते यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. किशोरदत्त पाखमोडे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)