शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

जंगलव्याप्त परिसरातून धावणाऱ्या डिझेल रेल्वेची वाहतूक धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 06:00 IST

तुमसर-तिरोडी दरम्यान ४५ किमी चे अंतर आहे. त्यापैकी किमान २० ते २५ किमी रेल्वेचा ट्रॅक घनदाट जंगलातून जात आहे. सातपुडा पर्वत रांगातून हा संपूर्ण रेल्वे मार्ग जात आहे. मॅग्नीजची वाहतूक करण्याकरिता ब्रिटीशांनी सदर रेल्वे मार्ग तयार केला होता. सध्या मालवाहतूक व प्रवाशी गाड्या या मार्गावरून दररोज धावतात.

ठळक मुद्देब्रिटीशकालीन रेल्वेमार्ग। सातपुडा पर्वतरांगातमध्ये वन्यप्राण्यांचे वास्तव्य

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर रोड-तिरोडी ब्रिटीशकालीन रेल्वेमार्गाचे अद्यापही विद्युतीकरण झालेले नसल्याने सातपुडा पर्वतरांगेतील राखीव जंगलातून धावणाºया डिझेल इंजिनने वाहतूक सुरु आहे. रेल्वेच्या कर्णकर्कश आवाजामुळे वन्यप्राण्यांचा एकांतवास धोक्यात आला आहे.
नागपूर विभागात रेल्वेला सर्वात जास्त महसूल या मागातूनच प्राप्त होत असल्याने प्रशासनाची याकडे डोळेझाक होत आहे. जगप्रसिद्ध खाणीतील मॅग्नीज वाहतुकीमुळे रेल्वेला मोठा महसूल येथे मिळत आहे.
तुमसर-तिरोडी दरम्यान ४५ किमी चे अंतर आहे. त्यापैकी किमान २० ते २५ किमी रेल्वेचा ट्रॅक घनदाट जंगलातून जात आहे. सातपुडा पर्वत रांगातून हा संपूर्ण रेल्वे मार्ग जात आहे. मॅग्नीजची वाहतूक करण्याकरिता ब्रिटीशांनी सदर रेल्वे मार्ग तयार केला होता. सध्या मालवाहतूक व प्रवाशी गाड्या या मार्गावरून दररोज धावतात.
विद्युतीकरणाचा प्रस्ताव नाही
रेल्वेचे सर्वत्र विद्युतीकरण होत आहे. परंतु तुमसर-तिरोडी रेल्वेमार्गाचा अद्याप विद्युतीकरणाचा प्रस्ताव नसल्याची माहिती आहे. नागपूर विभागात सर्वात जास्त महसूल रेल्वेला या मार्गावरुन मिळत आहे.
जंगलातून जाणारा रेल्वे मार्ग
तुमसर परिसर जंगलव्याप्त आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी वास्तव्य करतात. डिझेल इंजिनचा घोंगावणारा आवाज त्यांचा एकांतवास भंग करतात. वन्यप्राणी वास्तव्याला असणाऱ्या मार्गाला संरक्षित क्षेत्र घोषीत करण्याचा नियम आहे. यापूर्वी कोळसाचा वापर रेल्वे इंजिनसाठी केला जात होता आता डिझेलचा वापर होत आहे.
लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत
तुमसर-तिरोडी रेल्वे मार्ग उत्तर भारतात जाणारा महत्वपूर्ण रेल्वेमार्ग आहे. रेल्वेस्थानकाचा विकास व इतर सोयी सुविधा येथे प्रवाशांना मिळत नाहीत. अस्तित्वात असलेले रेल्वेस्थानक शेवटची घटका मोजत आहे. कोट्यवधींचा महसूल देणारा रेल्वेमार्गावर किमान विद्युतीकरण करण्याची गरज असून सुविधा वाढवण्याची आवश्वकता आहे.

टॅग्स :railwayरेल्वे