शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी केली धानपिकाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:24 IST

तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे. दरम्यान पालकमंत्री राजकुमार बडोले आणि आ. संजय पुराम यांनी तालुक्यातील विविध गावातील शेतात जावून पावसाअभावी फटका बसलेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.

ठळक मुद्देदुष्काळ सदृृृृृृृश परिस्थितीचा घेतला आढावा : शेतकऱ्यांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दरम्यान पालकमंत्री राजकुमार बडोले आणि आ. संजय पुराम यांनी तालुक्यातील विविध गावातील शेतात जावून पावसाअभावी फटका बसलेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.तालुक्यातील कोटजमुरा, हलबीटोला, धानोली, गिरोला या गावातील परिसरात शेतात जाऊन बडोले आणि पुराम यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी शेतकऱ्यांनी परतीच्या पावसाने दगा दिल्याने हाती आलेली पीक गमविण्याची पाळी आली असल्याचे सांगितले. तसेच याचा परिणाम उत्पादनावर होणार असून केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण असल्याचे सांगितले. अशात सालेकसा तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली. वरथेंबी पावसावर अंबलबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली. बडोले व पुराम यांनी शेतकºयांच्या समस्या ऐकूण घेत याचा पाठपुरावा करुन नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.या वेळी विरेंद्र अंजनकर, मनोज दमाहे, संजू कटरे, मनोज बोपचे, तहसीलदार भंडारी, कृषी अधिकारी भोसले व इतर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले