शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांना मिळणार पाच लिटर रॉकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 05:00 IST

पूरग्रस्तांना शासनाकडून प्रति कुटुंब पाच लिटर रॉकेल वितरित करण्यात येणार असून तसे आदेश रॉकेल डिलरधारकांना देण्यात आल्याची माहिती तुमसर तालुका प्रशासनाने दिली. पूरग्रस्तांकरिता शासनाने अन्नधान्याचा मोठा साठा उपलब्ध करुन दिला आहे. पूरग्रस्तांचे पंचनामे होऊन यादीत नाव समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. तुमसर तालुक्यातील नदी काठावरील गावात पूराने थैमान घातले होते.

ठळक मुद्देडिलरला दिले आदेश : यादीत नाव असलेल्यांनाच मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील पूरग्रस्तांना शासनाकडून पाच लिटर रॉकेल वितरीत करण्यात येणार आहे. सदर रॉकेल स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून मिळणार असून पूरग्रस्तांच्या यादीत समावेश असलेल्यांनाच याचा लाभ मिळणार आहे.पूरग्रस्तांना शासनाकडून प्रति कुटुंब पाच लिटर रॉकेल वितरित करण्यात येणार असून तसे आदेश रॉकेल डिलरधारकांना देण्यात आल्याची माहिती तुमसर तालुका प्रशासनाने दिली. पूरग्रस्तांकरिता शासनाने अन्नधान्याचा मोठा साठा उपलब्ध करुन दिला आहे. पूरग्रस्तांचे पंचनामे होऊन यादीत नाव समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. तुमसर तालुक्यातील नदी काठावरील गावात पूराने थैमान घातले होते. पूराने मोठ्या प्रमाणत शेती व घरांचे नुकसान झाले होते. अशा पूरग्रस्तांना दिलासा देण्याकरिता शासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. तालुक्यातील पूरग्रस्तांना लवकरच रॉकेल उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तालुका प्रशासनाने याची तयारी सुरु केली आहे.जिल्ह्यात केवळ दोन डिलरबाजारात राूकेल प्रती लीटर २६ रुपयांचा भाव आहे. रॉकेल सध्या मिळत नाही. त्यामुळे मागणी असूनही रॉकेलपासून सामान्य नागरिक वंचित राहत आहेत. भंडारा जिलह्यात यापूर्वी सात केरोसिनचे डिलर होते. सध्या केवळ दोन डिलर आहेत. ज्या नागरिकांकडे गॅस कनेक्शन आहे. त्यांना केरोसीन मिळणे बंद असल्याने रॉकेल सर्वसामान्यांना मिळेनासे झाले आहे.रॉकेल पुरवठ्यामुळे नागरिकांना दिलासाग्रामीण परिसरात शासनाने पूरग्रस्तांना रॉकेल पुरवठ्यामुळे सामान्यांना दिलासा मिळणार आहे. घरगुती वीज गेल्यानंतर आजही रॉकेलचा दिव्याकरिता उपयोग केला जातो. सदर पूरवठा शासनाने तात्काळ सुरु करावा अशी मागणी आहे.

टॅग्स :floodपूर