शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

चुल्हाड येथे वीजेच्या खांबाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

शनिवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान सिहोरा येथील अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागात माध्यमिक शाळेच्या शेजारी असणाऱ्या विजेच्या खांबाला आग लागली. त्यामुळे गावकरी भयभीत झाले. विजेच्या खांबावर असणारे पक्षाचे घरटे जागीच जळुन खाक झाले. घरटे जळत असताना आगीचे लोळ खाली कोसळत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली.

ठळक मुद्देसुदैवाने अपघात टळला : वीज प्रवाह तात्काळ केला खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : येथील गावात विद्युत प्रवाह सुरु असताना अचानक विजेच्या खांबाला आग लागली. दुपारच्या वेळी आग लागल्याची घटना घडल्याने गावात एकच खळबळ उडाली.शनिवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान सिहोरा येथील अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागात माध्यमिक शाळेच्या शेजारी असणाऱ्या विजेच्या खांबाला आग लागली. त्यामुळे गावकरी भयभीत झाले. विजेच्या खांबावर असणारे पक्षाचे घरटे जागीच जळुन खाक झाले. घरटे जळत असताना आगीचे लोळ खाली कोसळत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. दुपारच्या दरम्यान आग लागल्याने नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. आग विझविण्यासाठी आरडा सुरु झाल्यानंतर वीज वितरण कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. गावातच वीज वितरणचे कर्मचारी कार्यरत असल्याने लाईनमेन तात्काळ दाखल झाले. कर्मचारी आल्याने तात्काळ आल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. तात्काळ विजेचाप्रवाह बंद केल्याने आग ओटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे घरांच्या नुकसानीसह जीवित हानी टळली. पावसाळ्यापुर्वीची कामे वीज वितरण कडून सुरु असून अनेक ठिकाणी वाकलेले पोल दुरुस्ती, लोंबकळणाºया तारा व अन्य किरकोळ कामे सुरु आहेत.

टॅग्स :electricityवीज