शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांच्या धुरांमुळे श्वास कोंडला!

By admin | Updated: October 26, 2014 22:35 IST

दीपोत्सवाच्या तीन दिवसांमध्ये शहरासह जिल्ह्यात प्रचंड आतषबाजी करण्यात आली असुन, यामधून निघालेल्या धुराने आणि शनिवारी दिवसभरातील रिमझिम पावसाने श्वसनचा त्रास वाढला आहे. घसाच्या आ

भंडारा : दीपोत्सवाच्या तीन दिवसांमध्ये शहरासह जिल्ह्यात प्रचंड आतषबाजी करण्यात आली असुन, यामधून निघालेल्या धुराने आणि शनिवारी दिवसभरातील रिमझिम पावसाने श्वसनचा त्रास वाढला आहे. घसाच्या आजार जडला असून व अस्थमाच्या रुग्णांना अधिक त्रास जाणवू लागला आहे. फटाक्यांच्या धुरामुळे हवेतील प्रदूषणात वाढ झाल्याने श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. या धुराने ब्रांकायटीस, जीव गुदमरणे, अस्थमा, दम लागणे अशा प्रकारणे आजार वाढण्याची शक्यता असून, घशामध्ये इन्फेक्शन झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात झालेल्या आतषबाजीतून निघालेल्या धुराने सल्फर डायआॅक्साईड, कार्बन मोनाक्साईड आणि फॉस्फरसचे मोठ्या प्रमाण वाढले आहे. फटाक्यांमधुन निघालेल्या धुरातुन विविध घातक रसायन निघत असून, त्यामुळे हवेतील प्रदूषणात वाढ झाली आहे. याचा त्रास लहान मुले व वृध्दांना अधिक प्रमाणात होत आहे. फटाक्यातील प्रदूषित धुरामुळे ब्रांकायटीस, रायनाटीस, फॅटींगजायटी या सारखे आजार वाढले असून, रुग्णांचे प्रमाणही अधिक आहे. या धुराने दम लागणे, छातीत टोचणे, घशात सुज येणे, सर्दी आणि प्रचंड शिंका, जीव घाबरणे, अ‍ॅलजींक खोकला, छातीत खरखर होणे आणि अस्थमा यासारखे विकार होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. लहान मुलांच्या श्वसननलिका अत्यंत नाजुक असल्याने त्यांना या घातक धुराने धोका असून कायमस्वरुपी श्वसनाचा आजार जडण्याची शक्यता अधिक आहे. यासोबतच अस्थमाचा त्रास असलेल्यांना फटाक्यांच्या धुरामुळे अस्थम्याचा अ‍ॅॅटॅक येण्याची दाट शक्यता असल्याचा धोकाही तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.दमा, अस्थमा व अ‍ॅलजींक त्रास असलेल्यांना श्वास फटाक्यांच्या धुरामुळे कोंडल्या गेला आहे. दाट वस्तीत असलेल्या नागरिकांना याचा अधिक त्रास होत असल्याचे आढळून आले आहे. (शहर प्रतिनिधी)