शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
2
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
3
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
4
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
5
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
6
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
7
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
8
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
9
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
10
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
11
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
12
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
13
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
14
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
15
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
16
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
17
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
18
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
19
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
20
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचे पैसे जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

भंडारा जिल्हा १ नोव्हेंबर पासून धान खरेदीला प्रारंभ झाला. जिल्ह्यातील ६६ केंद्रावर तब्बल ५२ कोटी रुपयांचा धान खरेदी करण्यात आला. मात्र महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे मिळत नव्हते. शेतकरी हवालदिल झाले होते. बँकांमध्ये जाऊन चौकशी करीत होते. परंतु उपयोग होत नव्हता. दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले प्रथमच भंडारा जिल्ह्यात आले.

ठळक मुद्देशेतकरी सुखावला : विधानसभा अध्यक्षांचा शब्द ठरला प्रमाण

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : आधारभूत खरेदी केंद्रावर धान विकल्या नंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच जमा झाले नव्हते. त्यामुळे शेतकरी हवालदिल दिसत होते. अशातच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत आठ दिवसात धानाचे चुकारे करण्याचे निर्देश दिले आणि शनिवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. विधानसभा अध्यक्षांचा शब्द प्रमाण ठरल्याने जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे.
भंडारा जिल्हा १ नोव्हेंबर पासून धान खरेदीला प्रारंभ झाला. जिल्ह्यातील ६६ केंद्रावर तब्बल ५२ कोटी रुपयांचा धान खरेदी करण्यात आला. मात्र महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे मिळत नव्हते. शेतकरी हवालदिल झाले होते. बँकांमध्ये जाऊन चौकशी करीत होते. परंतु उपयोग होत नव्हता. दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले प्रथमच भंडारा जिल्ह्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी आठ दिवसाच्या आत शेतकºयांचे धानाचे पैसे खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सर्व सूत्र हालली आणि शनिवारी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. पैसे काढण्यासाठी शेतकºयांची बँकेत गर्दी उडाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी