शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या मागण्यांसाठी लढा उभारु

By admin | Updated: August 31, 2016 00:30 IST

जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांच्या मागण्या प्रलंबित ठेवल्या आहेत.

मुबारक सय्यद यांचे प्रतिपादन : पवनी तालुका संघाची कार्यकारिणी गठितभंडारा : जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांच्या मागण्या प्रलंबित ठेवल्या आहेत. त्या मागण्या येत्या काही दिवसात पूर्ण न केल्यास प्रशासनाविरुद्ध लढा उभारू असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांनी केले.आकोट येथील संत मनीराम बाबा मठात आयोजित पवनी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पवनी तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. या बैठकीला प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विकास गायधने, शाखाध्यक्ष संजीव बावनकर, शिक्षण विस्तार अधिकारी के. डी. भुरे, केंद्रप्रमुख विजय भुरे, जी. एन. गायधने, योगेश कुटे, भैय्या देशमुख, रमेश लोणारे, केशर मासूरकर आदी उपस्थित होते. यावेळी सय्यद यांनी उस्मानाबाद येथे पार पडलेल्या सभेत महामंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती उपस्थित शिक्षकांना दिली. दरम्यान उपस्थित विकास गायधने व संजीव बावनकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी पवनी तालुकास्तरीय कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यात तालुकाध्यक्षपदी हरिदास घावळे, तालुका सरचिटणीसपदी उत्तम कुंभारगावे, कार्याध्यक्षपदी विलास शेंडे, कोषाध्यक्ष प्रकाश दहिवले, शिक्षक नेते उमाजी देशमुख, जिल्हा प्रवक्ता राजेश नागपुरे, डी.सी.पी.एस. राज्य प्रतिनिधी म्हणून मुकुंद घुमे यांची निवड करण्यात आली. या बैठकीला तालुक्यातील बहुसंख्य शिक्षिका उपस्थित होत्या. संचालन प्रकाश चाचेरे यांनी केले. तर आभार हरिदास घावडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)