शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची पायपीट

By admin | Updated: June 10, 2017 00:21 IST

राज्यात कर्जमाफीवरून आंदोलन सुरू असताना यावर्षी खरीप हंगामात नवीन पीक कर्ज वाटप करताना जिल्हा बँकाकडे पुरेशा पैशाअभावी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

जिल्हा बँका अडचणीत : रिजर्व्ह बँकेकडून कमी पत पुरवठा लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात कर्जमाफीवरून आंदोलन सुरू असताना यावर्षी खरीप हंगामात नवीन पीक कर्ज वाटप करताना जिल्हा बँकाकडे पुरेशा पैशाअभावी अडचणी निर्माण झाल्या आहेत. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यात सहकारी बँकाकडे रिजर्व्ह बँकेकडून मागणीनुसार पुरेसा पैसा अद्याप उपलब्ध करण्यात आलेला नाही. एखाद्या राज्यात पीक कर्ज वाटपासाठी राज्य बँकेकडे १० कोटीची मागणी होत असेल तर एकदिवसा आड पाच कोटी रूपये दिल्याची बाब उघडकीस आली आहे. यासंदर्भात राज्य बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा केली असता त्यांनी रिजर्व्ह बँकेकडून पैशाचा पुरवठा कमी होत असल्यामुळे जिल्हा बँकांना अडचणी येत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना हंगामात पीक कर्ज न दिल्यास शेतीच्या मशागतीकरीता बि-बियाणे खरेदी, खत, किटकनाशक खरेदीसाठी अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांना सर्व व्यवहार कॅशलेश करा, असे फर्मान शासनाने काढले आहे. परंतु जिल्हा बँकेतून पीक कर्ज घेणारे हे शेतकरी असल्यामुळे त्यांच्यासाठी हा व्यवहार अडचणीचा ठरतो. रिजर्व्ह बँकेच्या या धोरणामुळे जिल्हा बँकांना वेठीस धरण्याच्या या प्रयत्नात शेतकऱ्यांनाच वेठीस धरल्या जात आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याशिवाय शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना राष्ट्रीयकृत बँकामध्येही अशीच परिस्थिती ओढवली आहे. फटका शेतकऱ्यांनानोटबंदीच्या निर्णयानंतर अवघ्या दोन दिवसात जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्विकारण्यावर रिजर्व्ह बँकेने बंदी आणली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील जिल्हा सहकारी बँकांकडे चार हजार ८०० कोटी रूपयांच्या जुना नोटा शिल्लक होत्या. भंडारा जिल्हा बँकेकडे २४ कोटी रूपयांच्या जुन्या नोटा शिल्लक आहेत. हा पैसा शेतकऱ्यांचा असून अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांचीच पिळवणूक होत आहे.