शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
2
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
3
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
4
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
5
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
6
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
7
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
8
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
9
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
10
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
11
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
12
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
13
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
14
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
15
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
16
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
17
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
18
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
19
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
20
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

लग्न खर्च बचतीतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार आहेत. भंडारा जिल्हा परिषदचे उपशिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये व कल्याणी ठमके, असे या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. त्यांचा २५ जून रोजी नागपूर येथे नोंदणी विवाह पार पडला. भंडारा जिल्हा परिषदमध्ये उपशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असतांना जिल्ह्यातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व गुणवत्तात्मक विकास होण्याहेतू प्रेरित होवून सबंधिताना दत्तक घेवून मदतीचा वसा घेतला.

ठळक मुद्देगरजू विद्यार्थ्यांना घेणार दत्तक : नवविवाहित दाम्पत्यांचा निर्धार, समाजासमोर ठेवला आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : थाटामाटात लग्न करुन समाजात मोठेपणा मिरविणाऱ्यांची कमी नाही. मात्र सनदी अधिकारी असूनही लग्नावर अवाढव्य खर्च न करता नोंदणी विवाह करुन बचत झालेल्या खर्चाच्या रकमेतून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्धार केला आहे.
भंडारा जिल्हा परिषदचे उपशिक्षणाधिकारी व दाम्पत्यांनी केला हा निर्धार केला आहे. जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार आहेत. भंडारा जिल्हा परिषदचे उपशिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये व कल्याणी ठमके, असे या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. त्यांचा २५ जून रोजी नागपूर येथे नोंदणी विवाह पार पडला. भंडारा जिल्हा परिषदमध्ये उपशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असतांना जिल्ह्यातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व गुणवत्तात्मक विकास होण्याहेतू प्रेरित होवून सबंधिताना दत्तक घेवून मदतीचा वसा घेतला. त्यांनी अगदी साध्या व संवैधानीक पद्धतीने काही मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत नोंदणी विवाह केला.
त्यानुसार लग्नावरील बचत झालेल्या खर्चाच्या रकमेतून सबंधित दांम्पत्य जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेवून शैक्षणिक साहित्य पुरविणार आहेत.
दरम्यान, सबंध जिल्ह्यात आदर्श व मानवता जोपासणारे नवदाम्पत्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे आहेत. जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक भावनेने कार्य करण्यास उत्सूक असतांनाच स्वत:चा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने उरकून त्यांनी समाजासमोर विशेषत: तरुण मंडळी पुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्याची लाखांदूर तालुक्यात प्रशंसा केली जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक