शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
5
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
6
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
7
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
8
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
9
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
10
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
11
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
12
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
13
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
14
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
15
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
16
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
17
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
18
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला २१ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

कोरोना संकट सर्वत्र घोंघावत आहे. कोरोनाच्या लढाईसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक निधीची गरज आहे. त्यासाठी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी पुढाकार घेतला.

ठळक मुद्देकोरोना उपाययोजना : धनादेश नाना पटोले यांच्या सुपूर्द

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कोरोना प्रतिबंध उपाययोजनेसाठी २१ लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केली आहे. या निधीचा धनादेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सुपूर्द जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी बुधवारी केला.
कोरोना संकट सर्वत्र घोंघावत आहे. कोरोनाच्या लढाईसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक निधीची गरज आहे. त्यासाठी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी पुढाकार घेतला.
बँकेच्या वतीने २१ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारी बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत हा धनादेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सुपूर्द करण्यात आला.
यावेळी आमदार राजू कारेमोरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, संचालक कैलाश नशिने, विनायक बुरडे, प्रशांत पवार, प्रेमसागर गणवीर, अशोक मोहरकर, नरेंद्र बुरडे, रामलाल चौधरी, योगेश हेडाऊ, होमराज कापगते, रामदयाल पारधी, श्रीकांत वैरागडे, अंजिरा चुटे, वासुदेव तिरमारे, बँकेचे सरव्यवस्थापक संजय बरडे आदी उपस्थित होते.