शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी

By admin | Updated: February 26, 2015 00:29 IST

वलनी येथील शिल्पा जांभुळकर हत्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या अक्षम्य दिरंगाई व पूर्वीच कार्यवाही न केल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ताबडतोब निलंबित यावे, ...

भंडारा : वलनी येथील शिल्पा जांभुळकर हत्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या अक्षम्य दिरंगाई व पूर्वीच कार्यवाही न केल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ताबडतोब निलंबित यावे, अशी मागणी महिला अत्याचार विरोधी सामाजिक न्याय मंचच्या पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील वलनी या गावातील रहिवासी शिल्पा जांभुळकर (१६) या शाळकरी मुलीचा निर्घुणपणे खून करण्यात आला. सदर मुलीचे वडिल रामदास जांभुळकर यांनी सदर प्रकरणी अटक केलेला इसम हा माझ्या मुलीचा छळ करित असल्याची तक्रार पो.स्टे. पवनी येथे यापुर्वीच केली होती. परंतु पोलीसांनी देवा ईश्वर गभने (२५) रा. वलनी याचेवर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे शिल्पा जांभुळकर हिची भरदिवसा हत्या करण्यात आली. खून झाल्यानंतरही पोलीसांनी योग्य कार्यवाही केली नाही. भंडारा जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक कैलास कणसे यांनी महिला अत्याचारावर पायबंध घालण्यासाठी कोणतीही उपाययोजना राबविल्या नाहीत, असे निवेदनात नमुद आहे. त्याचेच पर्यवसान वलनी येथील शिल्पा जांभुळकर हिच्या खून प्रकरणात झाले. याला सर्वस्वी पोलीस विभाग जबाबदार असून भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक कणसे यांची उदासीनता कारणीभूत आहे. भंडारा जिल्ह्यातील महिला दक्षता समित्यांवर केवळ कागदोपत्री महिलांची नावे आहेत. प्रत्यक्षात कार्यशून्य आहे. तेव्हा सदर महिला समित्या रद्द करून घडाडीच्या महिलांना प्राधान्य द्यावे. सदर प्रकरणी त्वरीत कार्यवाही करावी अन्यथा जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.(नगर प्रतिनिधी)