शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

शेत जमिनीचा कस झाला कमी

By admin | Updated: January 11, 2015 22:46 IST

शेती करायची की नाही, असा प्रश्न निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना पडत आहे. शेतीत आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास फायदा मिळेल या आशेने आधुनिक शेतीची पद्धत विकसित झाली,

खराशी : शेती करायची की नाही, असा प्रश्न निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना पडत आहे. शेतीत आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास फायदा मिळेल या आशेने आधुनिक शेतीची पद्धत विकसित झाली, मात्र या आधुनिक शेतीच्या नादात शेतात अक्षरक्ष: विषाची फवारणी होत असल्याचे वास्तव आहे.अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या बियाणांची मागणी वाढत गेल्याने देशातील व परदेशातील अनेक कंपन्यांत चढाओढ निर्माण झाली. नवीन वाण बाजारात आले त्यांचे उत्पादन विक्रम करीत आहे. यासाठी किटकनाशकांची फवारणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे शेतातून येणारे भाजी, फळे इत्यादी विषाक्त होत आहे. सर्व पिकांवर उत्पादनाच्या दृष्टीने फवारणी करा, असा प्रचार करणारे वैज्ञानिकही आता पिकांवर वापरले जाणारे कीटकनाशक मानवासाठी नुकसानदायक असल्याचे सांगत आहेत.देशात कृषी संशोधनावर कोट्यवधी रूपये खर्च होतो. मात्र यातून होणारे फायदे तोटे सांगायची कुणाला गरजच वाटत नाही. काही कालावधित आधुनिक शेतीमुळे भरघोष उत्पन्न मिळाले असले तरी हायब्रिड बियाणांमुळे धानाचे उत्पादन घटले आहे. आधुनिक शेतीमधील किटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.विशेष म्हणजे रसायनांचे दूष्परिणाम लक्षात आल्यानंतर कमी कीटकनाशके वापरून जास्तीत जास्त फायदा व्हावा, या संकल्पनेतून सेंद्रीय शेतीची संकल्पना समोर आली आहे. आता सेंद्रीय खतांचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र या खतासंदर्भातही शेतकरी अनभिज्ञ आहे. काही ठिकाणी या शेतीचा वापर करून केवळ व्यापारी नफा मिळवित असल्याचे दिसते. त्यामुळे या आधुनिक शेतीच्या नादात जमिनीचा कस कमी घेवून शेतात विषाचीच फवारणी होत असल्याने शेती करावी तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. (वार्ताहर)