शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बिडी व्यवसायाला उतरती कळा

By admin | Updated: March 5, 2016 00:41 IST

मालक व दलालांकडून होणारे शोषण आणि शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे जिल्ह्यातील बिडी व्यवसायाला उतरती कळा आली आहे.

लाखनी : मालक व दलालांकडून होणारे शोषण आणि शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे जिल्ह्यातील बिडी व्यवसायाला उतरती कळा आली आहे. दरम्यान या व्यवसायावर उपजीविका करणाऱ्या कामगारांवर बेकारीचे सावट आले असून उद्योग लोप पावण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील नागरिक मुख्यत: या व्यवसायात आहेत. तेंदूपत्ता, तंबाखू, मुबलक प्रमाणात मिळायचा. त्या काळात बिडीचे दर बाराआणे ते आठआणे असायचे. कालांतराने या दरात वाढ झाली. सन १९८६ मध्ये सिगार कायदा लागू करण्यात आला. या कायद्यांतर्गत किमान वेतन कायदा, ग्रॅज्युएटी, प्रोव्हिडंड फंड कायदा, बोनस अँक्ट लागू करण्यात आले. सन १९७६ मध्ये विडीचा दर ४.७२ पैसे होता. विडीची मागणी खूप होती. कमी दर असताना बिडी मजुरांना पूर्ण मजुरी मिळत होती. कालांतराने विडीचे दर वाढत गेले. सन १९९७ मध्ये विडीचे दर प्रती हजार ३२ रुपये करण्यात आले. बिडी दर दिवसेंदिवस वाढत असताना अधिकृत कारखान्यातील विडी विक्री कमी झाली तर बाजारात कमी दराने बिडी बनविणाऱ्यांची संख्या वाढत गेली. किमान वेतन कायद्यानुसार एक हजार बिडींचा तंबाखू, तेंदूपत्ता मिळणे आवश्यक असताना पत्ता, तंबाखूमध्ये कपात करण्यात आली. सन २००२ मध्ये शासनाने बिडीचा दर ५२.५० पैसे केला. बिडी युनियनच्या लोकांनी समझौता करून विदर्भात ४० रुपए दर कामगारांना देण्यात यावा असा करार केला. एकेकाळी याच व्यवसायातून चांगली आमदनी व्हायची, पण आज ती स्थिती नाही. दिवसागणिक पाहिले तर बिडी कामगारांच्या संख्येत घट झालेली आहे. (तालुका प्रतिनिधी)