शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

विपश्यना केंद्रासमोरील रस्त्याचे बांधकाम

By admin | Updated: July 4, 2016 00:33 IST

शहरातील राणी लक्ष्मीबाई वॉर्डातील नुतन महाराष्ट्र शाळेच्या मागील भागात रस्त्याची व नाल्यांची समस्या अत्यंत बिकट असल्याचे ....

नागरिकांनी मानले 'लोकमत'चे आभार : ‘लोकमत आपल्या दारी’उपक्रमाची दखलइंद्रपाल कटकवार  भंडाराशहरातील राणी लक्ष्मीबाई वॉर्डातील नुतन महाराष्ट्र शाळेच्या मागील भागात रस्त्याची व नाल्यांची समस्या अत्यंत बिकट असल्याचे सर्वंकष वृत्त ‘लोकमत’ने ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत प्रकाशित केले होत. याची दखल घेत नगर पालिका प्रशासनाने मागील आठवड्यात रस्त्याचे बांधकाम सुरू केले आहे. यात विपश्यना केंद्राकडे जाणारा मार्ग गुळगुळीत बनत आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील असलेल्या विपश्यना केंद्रासमोर सुविधांचा बोजवारा असल्याचे वृत्त नागरिकांशी झालेल्या संवाद माध्यमातून ‘लोकमत’ने घडवृन आणला. दोन दशकापासुनची समस्या सांगुनही सुटत नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते. पावसाळ्याच्या दिवसात ही समस्या बिकट रूप धारण करीत असते. नाल्यांची व रस्त्याची समस्या मोठी आहे. विपश्यना केंद्रासमोरील नाली कोणत्या दृष्टीकोणातून बांधण्यात आली, असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला होता. यात संवादातून नगर पालिका प्रशासनाने दखल घेतली. रस्त्याचे बांधकाम सुरू झाले असले तरी नालीचे बांधकामाकडेही लक्ष द्यावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे. नालीच्या अव्यवथेमुळे दुर्गंधी, वाढता डासांचा प्रादुर्भाव, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या दरम्यान रस्त्याचे बांधकाम पुर्णत्वाकडे असून यासाठी नागरिकांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहे. कालव्याची समस्या कायमपेंच प्रकल्पाचे पाणी येण्यासाठी या परिसरातून कालवा गेलेला आहे. वॉर्डातील नाल्यांमधील सांडपाण्याचा प्रवाह या नहरात सोडू नये, असे सांगितल्यानंतरीही कालव्यात सांडपाणी सोडण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. या कालव्याचा व नालीचा उंचसखलपणामुळे याचे घाणयुक्त बॅकवॉटर विपश्यना केंद्रापर्यंत पोहचत असते. नहराला नाला बनविल्यामुळे आरोग्याच्या समस्येत वाढ झालेली आहे.