शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

भंडारा जिल्ह्यात रानडुकराच्या हल्ल्यात बालक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 2:22 PM

Bhandara news पाळीव जनावरे चारण्यासाठी शेतशिवारात गेलेल्या एका बालकावर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील कुडेगाव येथे बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देघरची जनावरे चारण्यासाठी गेला होताकुडेगावची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क 

भंडारा : पाळीव जनावरे चारण्यासाठी शेतशिवारात गेलेल्या एका बालकावर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील कुडेगाव येथे बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. जखमी बालकाला लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गौरव हरिचंद हेरवार (१६) असे जखमी बालकाचे नाव आहे. बुधवारी सकाळी तो घरची पाळीव जनावरे चारण्यासाठी कुडेगाव शेतशिवारात मित्रांसोबत गेला होता. जनावरांना चारावयास सोडून शेतशिवारात बसला होता. त्यावेळी अचानक एका रानडुकराने त्याच्यावर हल्ला केला. सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केल्याने रानडुक्कर पळून गेले. मात्र तोपर्यंत  गौरव गंभीररित्या जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारार्थ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची माहिती लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित दिली. त्यांनी जखमीची रुग्णालयात जावुन भेट घेतली. गौरवची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गत काही दिवसांपासून तालुक्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. गत आठवड्यात एका अस्वलाने तीन शेतकऱ्यांन जखमी केले होते. 

टॅग्स :wildlifeवन्यजीव