शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

बंदीजनांच्या हस्तकला, कौशल्याचे मार्केटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही कारागृहात बंदीजनी सागवान लाकडापासून अनेक गृहपयोगी साहित्य, वस्तू तयार केल्या आहेत. स्टॉलच्या उद्घाटनाप्रसंगी कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी एस.वाय पाटील, पी.एस. भुसारे, तुरुंगाधिकारी सी.एम. कदम, आर.एन. ठाकरे, मोहन चव्हाण आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देस्टॉलचे उद्घाटन : गृहोपयोगी साहित्य, वस्तू विक्रीसाठी उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कारागृह प्रशासनाने ‘सुधारणा व पुनर्वसन’ अंतर्गत बंदीजनांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळून त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध केले आहे. त्याअनुषंगाने कैद्यांच्या हातून तयार झालेल्या गृहपयोगी साहित्य, वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. मध्यवर्ती कारागृहाने दिवाळीचे औचित्य साधून स्टॉलचे उद्घाटन येथील जिल्हा सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फलके) यांच्या हस्ते सोमवारी केले.दरवर्षीप्रमाणे यंदाही कारागृहात बंदीजनी सागवान लाकडापासून अनेक गृहपयोगी साहित्य, वस्तू तयार केल्या आहेत. स्टॉलच्या उद्घाटनाप्रसंगी कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी एस.वाय पाटील, पी.एस. भुसारे, तुरुंगाधिकारी सी.एम. कदम, आर.एन. ठाकरे, मोहन चव्हाण आदी उपस्थित होते. साहित्य, वस्तू विक्रीचे स्टॉल कारागृह परिसरातील चांदूर रेल्वे मार्गावर साकारण्यात आले आहे. बंदीजनाच्या हातून निर्मित सागवान लाकडापासून विविध शोभेच्या वस्तू, फर्निचर विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहे. तसेच खास दिवाळीसाठी शाडू मातीच्या लक्ष्मी मुर्ती, आकाशकंदील विक्रीसाठी आहेत. सागवान टी पॉट, स्टुल, आराम खुर्ची, देवारा, सागवान दीक्षाभूमी, सतरंजी, की-चेन, कासव पानपुडा, उदबत्ती स्टॅन्ड अशा एक ना अनेक गृहपयोगी साहित्य विक्रीसाठी आहेत. या वस्तू, साहित्य विक्रीतून येणारे उत्पन्नातून बंदीजनांना रोजगार मिळणार आहे. येथील मध्यवर्ती कारागृहातील कारखाना विभागामार्फत हे स्टॉल लावण्यात आले आहे.

टॅग्स :jailतुरुंग