शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 21:59 IST

भंडारा येथील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांना कोरोनाची लागण झाली असून रविवारी रात्री नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांना कोरोनाची लागण झाली असून रविवारी रात्री नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.भंडारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या काळात त्यांनी मदतीसाठी पुढाकार घेत पुरग्रस्त गावांना भेटी दिल्या होत्या. अशातच त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली असता ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले. रविवारी रात्री त्यांची प्रकृती खराब झाल्याने नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी चाचणी करुन घ्यावी. कोरोनाच्या संकटकाळात न घाबरता फिजीकल डिस्टन्सिंग व मास्क घालून प्रत्येकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस