शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना सर्वोतोपरी सहकार्य

By admin | Updated: May 7, 2017 00:23 IST

एन.डी.ए. सरकारच्या तीन वर्षाच्या काळात देशात एक लाखावर लघू उद्योग बंद पडले.

वसंतराव लाखे : मध्यवर्ती संघटनेतर्फे कर्मचारी मेळावालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एन.डी.ए. सरकारच्या तीन वर्षाच्या काळात देशात एक लाखावर लघू उद्योग बंद पडले. मोठ्या प्रमाणात सार्वजनिक उद्योगामध्ये निर्गूतवणुक व आऊटसोर्सींग सुरू आहे. सरकारच्या खाजगीकरण धोरणामुळे कारखाण्यामध्ये टाळेबंदी होऊन हजारो कामगार बेरोजगार झाले आहे. त्यांचे जगणे दूसर होवून रोजगारअभावी कुटूंब उघड्यावर पडले आहे. अश्यावेळी असंघटीत क्षेत्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी अश्या कुटूंबातील सदस्यांना मदत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस वसंतराव लाखे यांनी केले.राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे आयोजित कर्मचारी मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार गोविंदराव चरडे, अध्यक्ष रामभाऊ येवले, सहचिटणीस जाधवराव साठवणे, कोषाध्यक्ष एस. बी. भोयर, पेन्शनर्स संघटनेचे पदाधिकारी सत्तारखान अब्बासखान, महिला प्रतिनिधी कल्पना पथ्थे, विरेंद्र ढबाले आदी उपस्थित होते. संघटनेमध्ये काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कृतिशील कार्यकर्ता म्हणून निवड करण्यात आली. यात विशाल तायडे, राजेश राऊत, गजानन लोणारे, व्ही. टी. बागडे, रविंद्र मानापुरे, एम. व्ही. चावरे, आर. एस. बावनकर, एस. जी. राठोड, सी. आर. तुरकर, एस. ई. साखरवाडे, व्ही.एम. मौदेकर, व्ही. जी. चोपडे, ओ. बी. मेश्राम यांचा समावेश आहे. संचालन जाधवराव साठवणे यांनी केले. तर आभार अशोक निमकर यांनी मानले.