शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

बेघरांसाठी बालाघाटवरून मिळाली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 5:00 AM

येथे दररोज जिल्हा बाहेरून येणाऱ्या बेघर, निराधार, परराज्यातील मजूर कामगारांची निवासासह भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र शासनाची व्यवस्थादेखील अपुरी पडत असल्याने वसतीगृह अधीक्षक रजनी वैद्य यांनी आपल्या संपर्कातील उच्च पदावर असणाºया परिचित अधिकाऱ्यांना बेघरांच्या मदतीसाठी आवाहन केले.

ठळक मुद्देव्यक्त केले समाधान : वसतीगृह अधीक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी जिल्ह्यातील बेघरांसाठी ठाणे जिल्ह्यातील बालाघाट, अकोला येथून मदतीचा हात मिळत आहे. भंडारा जिल्ह्यातील बेघरांची शासकीय वसतीगृहात व्यवस्था करण्यात आली आहे.येथे दररोज जिल्हा बाहेरून येणाऱ्या बेघर, निराधार, परराज्यातील मजूर कामगारांची निवासासह भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र शासनाची व्यवस्थादेखील अपुरी पडत असल्याने वसतीगृह अधीक्षक रजनी वैद्य यांनी आपल्या संपर्कातील उच्च पदावर असणाºया परिचित अधिकाऱ्यांना बेघरांच्या मदतीसाठी आवाहन केले. क्षणाचाही विलंब न करता तात्काळ ठाणे जिल्ह्यातील डिव्हिजन लेखाधिकारी गणेश ठाकरे तसेच एलआयसी ऑफिसर बालाघाट येथील सविता अरुणाकर तसेच कृषी विद्यापीठ अकोला येथील प्राध्यापक महिपाल गणवीर यांनी वसतीगृहात थांबलेल्या निराधारांसाठी माक्ससह इतर जीवनावश्यक साहित्य व आर्थिक मदत पाठविली आहे. कोरोना संसर्गामुळे प्रत्येकाला आपला जीव महत्वाचा झाला आहे. त्यामुळे संकटाच्या काटात मदतीसाठी देखील अनेकांची हात पुढे येत आहे. वसतीगृह अधीक्षक वैद्य यावेळी बोलताना म्हणाल्या, शहरातून तर मदत होतच आहे मात्र या बेघरांना फक्त अन्नच नव्हे तर इतर देखील गरजांची मदत आवश्यक होती.यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून मी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काही प्राध्यापक तसेच वरिष्ठ अधिकाºयांनी बेघरांसाठी मदतीचा हात दिला आहे. यावेळी बेघरांना सोशल डिस्टन्सिंगचा वापर करीत जीवनावश्यक वस्तू तसेच स्कॉर्पचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी वसतीगृहातील कर्मचारी दिवस-रात्र स्वत:च्या जीवाची परवा न करता बेघरांसाठी परिश्रम घेत आहेत. वसतीगृह अधीक्षक रंजना वैद्य, कर्मचारी वैशाली गजभिये, अश्विनी नागदेवे, अनिता बुचडे, राधेश्याम बुचडे, सीमा सुखदेव, त्रिशिला बागडे, गीता बागडे, विनोद गोंन्नाडे, कारेमोरे, स्वंपाकी यांच्यासह मोहन धारगावे बेघरांसाठी परिश्रम घेत आहेत.