शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनासाठी ४.८९ कोटी मंजूर

By admin | Updated: February 12, 2016 01:24 IST

बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांना शासनाने ४.८९ कोटी रूपये भूसंपादनकरिता मंजूर करण्यात आले.

निधीची प्रतिक्षा : ७२ प्रकरणांचा समावेशतुमसर : बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांना शासनाने ४.८९ कोटी रूपये भूसंपादनकरिता मंजूर करण्यात आले. तुमसर उपविभागीय कार्यालयाने ७२ प्रकरणे मंजुर केली. सरळ शेती खरेदी प्रकरणे १२ आहेत. सन २०१७ पर्यंत हा प्रकल्प मंजूर करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे.तुमसर तालुक्यात सितेकसा येथे बावनथडी प्रकल्पासाठी शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही. राज्य शासनाने या प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी १२० कोटी मंजूर केले. भूसंपादनाकरिता ४.८९ कोटींचा मोबदला मंजूर करण्यात आला. तुमसर तालुक्यातील अनेक प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा मोबदला मिळाला नाही. भूसंपादन करणे, नव्याने कारवाई करणे व सरळ खरेदी करणे या तत्वानुसार येथे शेतीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे.बावनथडी प्रकल्पाची सुरूवात सन १९७७ मध्ये झाली होती. अनेक अडथडे पार करून हा प्रकल्प मार्गी लागला. राज्य शासनाने केवळ १२० कोटी या प्रकल्पाच्या उर्वरित कामांकरिता मंजूर केले, परंतु एवढ्या तुटपूंज्या निधीत प्रकल्प पुर्णत्वास येण्याची शक्यता दिसत नाही. प्रकल्पाच्या अनेक लहान मोठ्या वितरीकेची कामे अपूर्ण आहेत. वितरिकेची कामे केव्हा होतील, असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. राज्य शासनाने सन २०१७ पर्यंत प्रकल्प पूर्णत्वाची हमी दिली आहे. परंतु प्रकल्प कार्यालयात सामसूम दिसत असून केवळ उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)