शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा, साकोली उपविभागात १०१ पदे रिक्त

By admin | Updated: February 7, 2016 01:25 IST

साकोली उपविभागातील ४६ व भंडारा उपविभागातील ५५ रिक्त पोलीस पाटील पदाची गावनिहाय आरक्षण सोडत ८ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय, साकोली व भंडारा येथे दुपारी २ वाजता होणार आहे.

८ फेब्रुवारीचा मुहूर्त : पोलीस पाटील पदाची आरक्षण सोडतभंडारा : साकोली उपविभागातील ४६ व भंडारा उपविभागातील ५५ रिक्त पोलीस पाटील पदाची गावनिहाय आरक्षण सोडत ८ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय, साकोली व भंडारा येथे दुपारी २ वाजता होणार आहे. रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकरिता मंजूर बिंदूनामावलीप्रमाणे प्रचलीत तरतुदीनुसार आरक्षण निश्चिती संबंधित गावातील लोकसंख्येनुसार करावयाची आहे, उपविभागीय दंडाधिकारी तथा पोलीस पाटील पद भरती प्रक्रिया समितीचे अध्यक्ष डी.पी. तलमले व डॉ.संपत खिलारी यांनी कळविले आहे. साकोली तालुक्यातील महालगाव, पिंडकेपार, गिरोला, सुकळी, सानगाव, विहिरगाव / बु., कुंभली, सिरेगावटोला, खैरी, किन्ही / ए. साखरा, घानोड, परसटोला, निपरटोला, बरडकिन्ही या १५ व लाखनी तालुक्यातील रेंगेपार/को., सोनेखारी, मासलमेटा, दिघोरी / ना., सिपेवाडा, खराशी, सोनमाळा, मिरेगाव, चान्ना/धा., मेंढा/पो., चिखलाबोडी, खुर्शीपार, लोहारा, मऱ्हेगाव, मुरमाडी/तुप., पहाडी या १६ आणि लाखांदूर तालुक्यातील मेंढा, घरतोडा, डोकेसरांडी, चिचोली/खु., इटान, दांडेगाव, आथली, बोरगाव, बोथली, हरदोली, खैरना, खैरीपट, खोलमारा, नांदेड, तावशी या १५ असे एकूण ४६ रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांचा समावेश आहे.भंडारा तालुक्यातील मारेगाव, जमनी, कोरंभी, मुजबी, जाख, पांढराबोडी, सिरसी, चिखली ज.न., कारधा, आंबाडी, सिरसघाट, डव्वा, मथाडी, सालेबर्डी, नवेगाव, किटाळी, गोलेवाडी, इटगाव, चिखल पहेला, उसरीपार, खापा ज., डोंगरगाव या २२ व पवनी तालुक्यातील कोरंभी, कोदुर्ली, गुडेगाव, वाही, कन्हाळगाव, शेळी, सिंधी, भुयार, येरवा, सिंधपुरी, धाकोंडी, ठाणेगाव, खाकशी, ठाणा, परसोडी, धामनी, रनाळा, खोकरी - ढोरप, काकेपार, खापरी (भु), बाचेवाडी नेरला, शेंदरी बु., फनोली, सोनेगाव बु., कोंढा, सौंदड, सालेवाडा, सोमनाळा खुर्द, तिर्री, नवेगाव ठाणा, विरली खांदार, अत्री अशा ३३ पदांचा समावेश आहे. (नगर प्रतिनिधी)