शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

१०० गुन्ह्यांमध्ये २७९ आरोपी गजाआड

By admin | Updated: February 25, 2016 00:34 IST

स्थानिक गुन्हे शाखेने गत वर्षभरात केलेल्या १०० कारवाईत २७९ जणांना अटक करून ४१ लाख १२ हजारांचे रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

इंद्रपाल कटकवार भंडारास्थानिक गुन्हे शाखेने गत वर्षभरात केलेल्या १०० कारवाईत २७९ जणांना अटक करून ४१ लाख १२ हजारांचे रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही फक्त लोकल क्राईम ब्राँचने केलेली कारवाई असून जिल्ह्यातील १५ पोलीस ठाण्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई वेगळी आहे. परिणामी जिल्ह्यात क्राईमच्या आलेखात चढउतार होत आहे.विविध नावीन्यपूर्ण कामगिरींनी भंडारा येथील लोकल क्राईम ब्राँच नेहमी चर्चेत असते. तुमसर तालुक्यात भरणाऱ्या कोंबड बाजारावर धाड असो की भंडारा शहरात झालेल्या ‘डबल मर्ङर मिस्ट्री’, स्थानिक गुन्हे शाखेने वेळोवेळी तत्परता दाखवीत तपासाअंती आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. एलसीबीने मागील वर्षभरात घडलेल्या खून, जबरी चोरी, घरफोडी, मोटारवाहन चोरी, दारूची अवैध वाहतूक, हत्यार कायदा, पिटा अ‍ॅक्ट (प्रिव्हेंशन आॅफ इमॉरल ट्रॅफीक अ‍ॅक्ट) यासह अन्य प्रकरणात एकूण १०० गुन्हे उघडकिला आणले. यात एकूण ६८ जणांना करून त्यांच्या ताब्यातून ४१ लक्ष १२ हजार ३०१ रूपयांचे साहित्य हस्तगत केले आहेत. यात जबरी चोरीचे ३ गुन्हे, घरफोडीचे १३ हत्यार कायद्यातंर्गत २ गुन्हे उघडकिला आणले. २०१५ मध्ये सप्टेंबर महिन्यात म्हाडा कॉलनीत घडलेला थरार व प्रगती कॉलनीत झालेल्या चोरीच्या घटनेचा तपास अवघ्या दहा तासात लावून आरोपींना जेरबंद केले होते. खुनाच्या दोन घटनेत एकूण १२ आरोपींना पथकाने अटक केली.