शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे वाघ आपसात भिडले; बीड जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून दोन गटात राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 13:47 IST

माजलगाव शिवसेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची दोन दिवसापूर्वी माजलगाव परळी व केज तालुक्याच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.

ठळक मुद्देजिल्हाध्यक्ष निवडीचा शहर प्रमुख धनंजय उर्फ पापा सोळुंके यांनी सोशल मीडियावर निषेध केलामिरवणुकीदरम्यान शहर प्रमुख पापा सोळंके व त्यांचे साथीदार यांनी संभाजी चौकात मिरवणूक घुसले

माजलगाव ( बीड ) : माजलगाव येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान जिल्हाध्यक्ष जाधव शहरात येताच त्यांच्या स्वागताच्या मिरवणुकीदरम्यान शिवसेनेचे शहराध्यक्ष पापा सोळुंके आणि जाधव यांच्या गटात तुंबळ मारामारी झाली. यात शहराध्यक्ष पापा सोळुंके यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ( Shiv Sena activist clash in Beed ) 

माजलगाव शिवसेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची दोन दिवसापूर्वी माजलगाव परळी व केज तालुक्याच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. यांची निवड होताच शहर प्रमुख धनंजय उर्फ पापा सोळुंके यांनी सोशल मीडियावर याचा निषेध नोंदवत शिवाजी चौकामध्ये निषेध नोंदवला होता. गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अप्पासाहेब जाधव हे मुंबईहून आले असता त्यांची केसापुरी वसाहत या ठिकाणाहून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान पापा सोळंके व त्यांचे साथीदार यांनी संभाजी चौकात वंगण घेऊन जाऊन मिरवणूक दरम्यान फेकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष जाधव यांच्या  कार्यकर्त्यांनी पापा सोळुंके व त्यांच्या साथीदारांना मारहाण केली. यावेळी पापा सोळुंके यांना जबर मार लागला असल्याची माहिती आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBeedबीड