शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार आज बीडमध्ये, उद्या बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:32 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार मंगळवारपासून दोन दिवस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार मंगळवारपासून दोन दिवस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. १८ रोजी त्यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातील सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी केले आहे.मंगळवारी खा. शरद पवार यांचा बीडमध्ये मुक्काम असून त्यांच्या समवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे ही उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसाच्या दौ-यात खा. पवार हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेणार आहेत. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कॅनॉल रोडवरील रामकृष्ण लॉन्स येथे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत.या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश सोळंके, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, रायुकॉँचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, संदीप क्षीरसागर, अक्षय मुंदडा, बाळासाहेब आजबे, सतीश शिंदे, माजी आ. सय्यद सलीम, राजेंद्र जगताप, अ‍ॅड. उषा दराडे, सुनील धांडे, विजयसिंह पंडित यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार असल्याची माहिती बजरंग सोनवणे यांनी दिली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस