शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

धारूर तालुक्यासाठी सेंद्रिय शेती योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : ‘मानवलोक’च्या सेंद्रिय शेती कार्यक्रमात कापूस पिकाचा समावेश आहे. यासाठी धारूर तालुक्यातील गावांना मुख्यत्वे यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : ‘मानवलोक’च्या सेंद्रिय शेती कार्यक्रमात कापूस पिकाचा समावेश आहे. यासाठी धारूर तालुक्यातील गावांना मुख्यत्वे यात समाविष्ट करून घेण्यात येणार असल्याचे मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी सांगितले.

वाढता उत्पादन खर्च व असुरक्षित शेतमाल बाजार या प्रमुख शेती संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांसाठी विशेष सेंद्रिय शेती कार्यक्रम मानवलोकमार्फत राबवण्यात येत आहे. यात विशेषत: कापूस पिकासाठी धारूर तालुक्यातील गावांना समाविष्ट करण्यात येणार आहे.

शेतीच्या वाटेला संकटे पूजलेली आहेतच. यातून मार्ग काढत पिकेल ते विकणार का, याची चिंता करण्यापेक्षा खात्रीची विक्री व्यवस्था, त्यात अधिकचे दोन पैसे सतत कसे मिळतील हे आपण शेतकऱ्यांनी पहायला हवे. वैयक्तिक एकटा शेतकरी हे करू शकणार नाही. मात्र एकत्र येत आपण नक्कीच हे साध्य करू शकतो. यासाठी मानवलोकने सेंद्रिय शेती कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आखला आहे. खरिपात आपण घेत असलेली सोयाबीन, कापूस, तूर ही पिके तर रब्बीत हरभरा, गहू, ज्वारी ही पिके यात घ्यायची आहेत. त्यामुळे दर, तंत्रज्ञान, मार्केट यासारखे सर्व प्रश्न सोडवण्याचा मानस या कार्यक्रमातून आहे, असे अनिकेत लोहिया यांनी सांगितले.