शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

मतदान कार्डावर अनेक चुका; नागरिकांच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST

गेवराई : गेल्या काही महिन्यांपूर्वी येथील महसूल विभागातील निवडणूक विभागाच्यावतीने नवीन मतदान कार्ड काढण्याची मोहीम सुरू होती. मात्र, या ...

गेवराई : गेल्या काही महिन्यांपूर्वी येथील महसूल विभागातील निवडणूक विभागाच्यावतीने नवीन मतदान कार्ड काढण्याची मोहीम सुरू होती. मात्र, या मोहिमेत निवडणूक विभागाच्या गलथान कारभारामुळे नवीन मतदान कार्डावर आडनाव, नांव, पत्ता चुकीचा आल्याने नागरिकांना विविध कामात अडचणी येत आहेत. तरी या चुका झालेले मतदान कार्ड दुरूस्त करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

येथील महसूल विभागातील निवडणूक विभागात गेल्या काही महिन्यांपूर्वी शहरातील व ग्रामीण भागातील मतदारांचे मतदान कार्ड हे नवीन पद्धतीने बनविण्याची मोहीम राबविण्यात आली. यात अनेकांनी आपले नवीन छायाचित्र, नाव, आडनाव, पत्त्यासह विविध मजकूर भरून अर्ज दिले होते. नवीन कार्ड पण आले. मात्र, येथील निवडणूक विभागाच्या गलथान कारभारामुळे नवीन मतदान कार्डात नाव, आडनाव, पत्त्यासह अनेक चुका झाल्याने नागरिकांना या चुकांचा त्रास आता विविध शासकीय कामात होऊ लागला आहे. यात बँक, दुय्यम निबंधक कार्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय यासह विविध शैक्षणिक कामात अडचणी निर्माण होत असून चुका झालेले मतदान कार्ड त्वरित दुरूस्त करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अशा आहेत नावात, पत्त्यात चुका

सारंगधर साकेच्या नावाऐवजी सर्गधर झाले आहे. तर त्यांचा पत्ता सावतानगर असा असतांना सावंतनगर असा झाला आहे. त्यांच्या पत्नीच्या मतदान कार्डावर देखिल पत्ता व पतीचे नाव चुकले आहे. यासह अनेकांच्या मतदान कार्डवर चुका आहेत.

संगणकामुळे किंवा इतर कशामुळे काही चुका झाल्या असतील तर त्या मतदान कार्डावरील चुका दुरुस्त करून दिल्या जातील, असे येथील निवडणूक विभागातील अधिकारी कैलास सुतार यांनी सांगितले.

060721\20210705_114058_14.jpg~060721\20210705_114015_14.jpg~060721\20210705_114028_14.jpg