शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

पांगरी येथे ‘आत्मभान’ केंद्राचे उद‌्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:02 IST

या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बालविवाहाला कुठे तरी आळा बसावा हे बालविवाह थांबवेत, या हेतूने गावामध्ये बालविवाह प्रतिबंधक समिती स्थापन ...

या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बालविवाहाला कुठे तरी आळा बसावा हे बालविवाह थांबवेत, या हेतूने गावामध्ये बालविवाह प्रतिबंधक समिती स्थापन केल्या आहेत. त्याचबरोबर मुलींना अभ्यासासाठी तसेच खेळण्यासाठी एक हक्काचे ठिकाण मिळावे, मुली व महिलांनी या ठिकाणी येऊन अभ्यास करावा, खेळावे, त्यांना ज्या गोष्टीची आवड आहे, त्याचे त्यांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे रहावे. स्व ओळखणे म्हणजे स्वत:मधील क्षमता ओळखून आत्मनिर्भर व्हावे, या उद्देशाने मनस्विनी महिला प्रकल्पाच्यावतीने पांगरी येथे आत्मभान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या उद‌्घाटनप्रसंगी स्वीसेडचे सुजित वर्मा, मनस्विनी महिला प्रकल्पाच्या समन्वयिका तसेच प्रकल्पाच्या सर्वेसर्वा डॉ. अरुंधती पाटील, अॕॅड कल्याणी, केम्ब्रिज विद्यापीठाच्या विद्यार्थिनी रितिका, सरपंच शामभाऊ थोरात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन सावित्रा इरमले यांनी केले, तर आभार राहुल निपटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी व्हावा, यासाठी पांगरीचे प्रेरक भैरू थोरात, प्रेरिका शिवकन्या थोरात, मनस्विनी महिला प्रकल्पाचे सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.