शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर तालुक्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST

.... शिरूर तालुका रात्रभर अंधारात शिरूर कासार : शनिवारी सायंकाळी सातनंतर पावसाने जशी हजेरी लावली तसा वीजपुरवठा खंडित झाला. ...

....

शिरूर तालुका रात्रभर अंधारात

शिरूर कासार : शनिवारी सायंकाळी सातनंतर पावसाने जशी हजेरी लावली तसा वीजपुरवठा खंडित झाला. पाऊस उघडून गेला तरी रात्रभर वीज आलीच नाही. यामुळे रात्रभर डासांचा उपद्रव सहन करावा लागला. पाऊस आला की वीज जाणे हे नित्याचे समीकरण ठरलेलेच असते. रविवारी दुपारपर्यंतदेखील वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

...

बीएसएनएलची रेंज गायब

शिरूर कासार : पाऊस आला, लाईट गेली. त्याचबरोबर भारत संचार निगमची रेंजही गायब झाली. यामुळे मोबाईलधारकांना संपर्क करण्यास दुसऱ्या कंपनीचा आधार घ्यावा लागला होता. तरी बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत सुरू ठेवावी, अशी मागणी ग्राहकातून होत आहे.

....

पावसाने

शेतकरी सुखावला

शिरूर कासार : रोहिणी नक्षत्राच्या पहिल्याच चरणात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे कोरोनाचा काहीसा विसर पडला असून, शेतकरी सुखावला आहे. आता खरिप हंगामाच्या पूर्वमशागतीकडे शेतकरी वळणार आहे. आणखी पाऊस झालाच तर शेतकरी लागवडीच्या कामाला प्राधान्य देत आहेत.

....

गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया

शिरूर कासार : शहरातील नगरपंचायत कार्यालयासमोर पाईपलाईन सातत्याने लिकेज होत असते. फक्त जागा बदलून लिकेजचे दुखणे कायम सुरू आहे. पाईप फुटणे, लिकेज होणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने शहरातील पाणी नियोजनदेखील कोलमडून पडते. नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. तरी या पाणीगळतीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.