शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

हिटरकडे दुर्लक्ष झाले अन झोपेतील मायलेकावर उकळते पाणी कोसळले; मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 14:15 IST

ड्रम फुटून उकळते पाणी झोपेतील मायलेकावर पडले; उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू

ठळक मुद्देआई किरकोळ तर मुलगा गंभीररीत्या भाजला गेला. महिलेवर बीड येथे उपचार करण्यात आले.

गेवराई : ड्रम फुटून उकळते पाणी अंगावर पडून आई आणि मुलगा भाजल्याची घटना तालुक्यातील तळणेवाडी येथील गणेशनगर भागात शुक्रवारी ( दि. २ ) पहाटे घडली. या दुर्दैवी घटनेत महिला किरकोळ तर मुलगा गंभीररित्या भाजला होता. दरम्यान, सोमवारी ( डी. ५ ) रात्री उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. तर महिलेस उपचारानंतर रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. 

गोरख गिज्ञानदेव काराडे वय ( ३७ ) व सत्यभामाबाई गिज्ञानदेव काराडें वय ( ७५ ) आई व मुलगा दोघे ( रा. कंळसंबर जि. बीड ) कामासाठी तळणेवाडी येथे आले होते. गोरख नाशिक येथे मिस्त्री काम करत असे. लॉकडाऊनपासून तो काम नसल्याने घरीच होता. मिस्त्री काम करण्यासाठी तो तळणेवाडी येथे आला होता. दोघेही तळणेवाडी येथील जावई विठ्ठल लक्ष्मण शेंडगे यांच्या घरी राहत. शुक्रवारी ( दि. २ ) रात्री जेवण करून दोघे एका खोलीत झोपले. दरम्यान, सकाळी ओघंळीसाठी गरम पाणी करण्यासाठी ड्रममधील पाण्यात हिटर लावले होते. मात्र, बराच वेळ हिटर चालूच राहिल्याने ड्रम फुटला. त्यातील उकळते पाणी झोपेत असलेल्या मायलेकराच्या अंगावर पडले. यात आई किरकोळ तर मुलगा गंभीररीत्या भाजला गेला. महिलेवर बीड येथे उपचार करण्यात आले. गंभीर भाजलेल्या मुलावर औरंगाबाद येथे अधिक उपचार सुरु होते. उपचारादरम्यान सोमवारी ( दि. ५ ) रात्री मुलाचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी,एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यू