शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

गोमळवाडा येथे परस्परविरोधी गंभीर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:25 IST

शिरूर कासार : तालुक्यातील गोमळवाडा येथे शुक्रवारी दोन गटांत झालेल्या मारहाणप्रकरणी मारहाण तसेच विनयभंग असे दोन परस्पर विरोधी ...

शिरूर कासार : तालुक्यातील गोमळवाडा येथे शुक्रवारी दोन गटांत झालेल्या मारहाणप्रकरणी मारहाण तसेच विनयभंग असे दोन परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गुन्ह्यांतील आरोपी अद्यापही मोकाटच आहेत.

सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळी आणि त्यांचे वडील यांना ‘आमच्या विरोधातील लोकांना मदत का करतो? ’ या कारणावरून गावातीलच पांडुरंग सोनाजी कातखडे, शारदा पांडुरंग कातखडे, सचिन पांडुरंग कातखडे, पवन कचरू गवळी आणि प्रवीण कचरू गवळी यांनी शुक्रवारी कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केले, अशी फिर्याद आदिनाथ गवळी यांनी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच प्रकरणात महिलेचा विनयभंग केल्याच्या फिर्यादीवरून आरोपी अजिनाथ मारुती गवळी, मारोती रंगनाथ गवळी आणि राहुल मारोती गवळी हे घरात घुसले. त्यांनी ‘आमच्यावर केस का केलीस’ असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. अजिनाथ गवळी याने वाईट हेतूने हात धरून झटापट करून विनयभंग केला. सून सोडवण्यास आली असता तिलादेखील मारहाण करण्यात केली. आरडाओरडा ऐकून लोक जमा झाल्याने आरोपीने तेथून काढता पाय घेतला अशा आशयाची फिर्याद महिलेने दिल्याने पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर. पी. सानप करीत आहेत.