शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST

सदरील कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना बेड मिळवून देणे, रुग्णवाहिका, प्लाझ्मा, अवाजवी बिलासंदर्भात तक्रारींचे निवारण, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळवून ...

सदरील कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना बेड मिळवून देणे, रुग्णवाहिका, प्लाझ्मा, अवाजवी बिलासंदर्भात तक्रारींचे निवारण, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळवून देणे, पंतप्रधान जनआरोग्य योजनेचा रुग्णांना लाभ मिळवून देणे, आदी कामे सदरील कक्षामार्फत करण्यात येणार आहेत, रुग्णांच्या मदतीसाठी राज्यात जिल्हापातळीवर व तालुकापातळीवर प्रतिनिधी नेमण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात कक्षाचे काम उस्मानाबाद, जालना, पुणे, सांगली, बीड, नाशिक या जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे, रुग्णांना सहकार्य व मार्गदर्शन कक्षाद्वारे मदत करण्यात येणार आहे, रुग्णांच्या तक्रारी व अडचणींचे निवारण करण्यासाठी राज्यस्तरीय साहाय्यता कक्ष बनविण्यात येणार आहे, सदरील कक्षाचे काम जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची माहिती अंगद माने यांनी दिली आहे.