शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलांच्या किमती वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST

.... मुलांची काळजी घ्या अंबाजोगाई : गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली ...

....

मुलांची काळजी घ्या

अंबाजोगाई : गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशावेळी लहान मुलांची पालकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांची प्रतिकारशक्ती सक्षम ठेवण्यासाठी आहाराचे नियोजन करणे गरजेचे आहे. लहान मुलांना घराबाहेर पडण्यासाठी खबरदारी बाळगावी, असे आवाहन श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. राहुल धाकडे यांनी केले आहे.

...

कृषी योजनांची माहिती देण्याची गरज

अंबाजोगाई : कृषी क्षेत्रासंबंधी विविध योजना कृषी पोर्टलच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत; परंतु याची योग्य माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. कृषी यांत्रिकीकरण योजनेसह जमीन सुधार योजना, फळबाग लागवड योजना अशा योजनांतून शेतकरी दरवर्षी सहभागी होतात. त्यातून शेतीची प्रतवारी वाढण्यास मदत होते. यावर्षी कृषी विभागाने सर्वच योजनांचा समावेश पोर्टलवर करून ऑनलाईन अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना सूचित केले आहे. मात्र, या योजनांबाबत तालुका कृषी कार्यालयाकडून कसलीही जनजागृती होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

...

चाऱ्याची साठवण

अंबाजोगाई : तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. डोंगराळ भागात उन्हाळ्याची चाहूल लागल्याने चारा साठवण करण्याची तयारी सुरू झाली आहे. घरोघरी कापण्यात आलेला ज्वारीचा कडबा झोपडीसारखा उंचावर रचून त्याचा साठा केला जात आहे. उन्हाळ्यात हिरवा चारा कमी झाल्यानंतर गुरांना कोरडा कडबा देत त्यांचे संगोपन केले जाते.

....

पेट्रोल चोरट्यांमुळे नागरिक त्रस्त

अंबाजोगाई : एकीकडे पेट्रोलचे दर वाढल्याने दुसरीकडे पेट्रोल चोरीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात होत आहेत. शहरातील अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळी दुचाकीमधून पेट्रोलची चोरी झाल्याच्या घटना अनेक घटना समोर आल्या आहेत. पेट्रोलची चोरी करणाऱ्या चोरांना पायबंद घालण्यासाठी आता नागरिकच सरसावले आहेत.