गाव स्वच्छ करून होळी केली साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:19 IST2021-03-29T04:19:50+5:302021-03-29T04:19:50+5:30

गाव स्वच्छ, माझे घर स्वच्छ, माझे अंगण स्वच्छ, माझा परिसर स्वच्छ अशी जनजागृती यावेळी रामेश्वर महाराज कोकाटे यांनी केली. ...

Celebrate Holi by cleaning the village | गाव स्वच्छ करून होळी केली साजरी

गाव स्वच्छ करून होळी केली साजरी

गाव स्वच्छ, माझे घर स्वच्छ, माझे अंगण स्वच्छ, माझा परिसर स्वच्छ अशी जनजागृती यावेळी रामेश्वर महाराज कोकाटे यांनी केली. पोलीस पाटील पांडुरंग रोडे, प्रभाकर गिराम, विकास रोडे, देवीदास रोडे, वसंत गायकवाड, भारत गायकवाड, विलास गायकवाड, सतीश रोडे, बळी रोडे, दीपक गायकवाड, प्रल्हाद गायकवाड, साहेबराव भुतांगळे यांनीही श्रमदानात भाग घेतला. यावेळी गिराम रोडे, अविनाश गायकवाड, भीमा गायकवाड, विनोद रोडे, रूपेश रोडे, सुरज रोडे, पंकज रोडे, महादेव रोडे, दादासाहेब भुतांगळे, सचिन रोडे, प्रवीण रोडे, बबलू रोडे,किशोर गायकवाड, पार्वती रोडे, सुबाबाई रोडे, अज्ञान रोडे, वंदना रोडे, अलका रोडे, उषा रोडे, शिवनंदा गायकवाड, सुलोचना गायकवाड, मुक्ताबाई गायकवाड, मंगल भुतांगळेसह अनेक ग्रामस्थांनी हातभार लावला.

===Photopath===

280321\28bed_9_28032021_14.jpg

===Caption===

संगम

Web Title: Celebrate Holi by cleaning the village