शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

गतिमंद युवतीवर वर्षभरापासून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST

पीडिता गर्भवती राहिल्याने प्रकरण उघडकीस; अत्याचारी तरुण अटकेत अंबाजोगाई : परळी तालुक्यातील २१ वर्षीय गतिमंद युवतीवर एका तरुणाने वर्षभरापासून ...

पीडिता गर्भवती राहिल्याने प्रकरण उघडकीस;

अत्याचारी तरुण अटकेत

अंबाजोगाई : परळी तालुक्यातील २१ वर्षीय गतिमंद युवतीवर एका तरुणाने वर्षभरापासून सातत्याने अत्याचार केला. त्यातून पीडिता गर्भवती राहिल्याने या प्रकरणाचे बिंग फुटले. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आला आहे.

गोविंद मुंजाजी रूद्रे (वय २१, रा. वडगाव, ता.जि. औरंगाबाद) असे त्या आरोपी तरुणाचे नाव आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची २१ वर्षीय मुलगी गतिमंद आहे. गोविंद हा नेहमी त्यांच्या घरी येत असे. मागील वर्षापासून लॉकडाऊनमुळे त्याचे इकडे राहणे वाढले होते. पीडिता गतिमंद असल्याचा गैरफायदा घेत मागील वर्षभरापासून गोविंदने घरात कोणी नसतानाची संधी साधून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यातून पीडिता गर्भवती राहिली आणि तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली. या फिर्यादीवरून गोविंद रुद्रे याच्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास फौजदार मोनाली पवार या करत आहेत.

औरंगाबादेत ठोकल्या बेड्या

गुन्हा दाखल होताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांचे एक पथक फरार आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले. गोविंद औरंगाबादला असल्याची खबर मिळाल्यानंतर या पथकाने औरंगाबाद गाठून त्यास अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या आणि अंबाजोगाईला आणले. त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.