शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

माजलगाव हादरले ! दिवसभरात कोरोनाच्या ८ रुग्णांचा झाला उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 9:20 PM

शासकीय कोविड सेंटर व दोन हॉस्पिटल हाऊसफुल्ल झाले असून किमान चारशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

माजलगाव : बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वरचेवर वाढतच असून माजलगाव येथे रविवारी तब्बल 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू  झाल्याची धक्कादायक घटना घडली.  यामुळे जनतेत घबराट निर्माण झाली आहे.

कोरोनाचा प्रसार प्रचंड वेगाने होत आहे. रोज होणाऱ्या तपासणीमध्ये दररोज 50-70 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करणाऱ्या येथील शासकीय कोविड सेंटर व दोन हॉस्पिटल हाऊसफुल्ल झाले असून किमान चारशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातच रविवारी सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत तब्बल 8 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. तर संध्याकाळी सहा वाजता एका रूग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती नगरपालिकेचे कार्यालयीन अधिक्षक गणेश डोंगरे व पथक प्रमुख संतोष घाडगे यांनी दिली. मृत कोरोना रुग्णांवर मंगलनाथ स्मशानभूमीत नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दरम्यान, या घटनेने जनतेत दहशत पसरून घबराट निर्माण झाली आहे. माजलगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने कामाशिवाय कोणीही बाहेर पडु नये असे आवाहन तहसीलदार वैशाली पाटील , पोलीस निरीक्षक धनंजय फराटे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड