शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

धावण्याचे विविध फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 14:24 IST

पळण्यासारखा सोपा व्यायाम नाही. ना त्यासाठी विशेष प्रशिक्षण लागते ना, महागड्या वस्तू.

रोज सकाळी ताज्या हवेत पळण्याचा  व्यायाम करणे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभ दायक असते. एका तर आपले शरीर सुडौल होण्यास त्यामुळे मदत होतेच पण त्यासोबतच आपली आत्मऊर्जा व मानसिक आरोग्यदेखील सुधारते.

पळण्यासारखा सोपा व्यायाम नाही. ना त्यासाठी विशेष प्रशिक्षण लागते ना, महागड्या वस्तू. संशोधनात असे दिसून आले की, रोज केवळ 20 मिनिट जरी पळाले तरी आपल्या एकंदर आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.

त्यामुळे जर तुम्ही रोज पळण्याचा व्यायाम करत नसाला तर आम्ही तुम्हाला काही प्रेरणादायी फायदे सांगणार आहोत जे वाचून नक्कीच सकाळचा आळस सोडून तुम्ही ‘जॉगिंग’ला जाणार.

बौद्धिक आरोग्य :

उतार वयात वाढत्या वयानुसार आपली बौद्धिक क्षमता आणि आरोग्या कमी होऊ लागते. अल्झायमर्ससारखा आजार तर फार कॉमन आहे. त्यामुळे मेंदूच्या पेशींची क्षमता घटते. पळण्यामुळे अल्झायमर्स जरी बरा होत नसला तरी पेंशीचे घट रोखण्यामध्ये त्यामुळे खूप मदत होते.

तणावमुक्ती :

आपल्या धकाधकीच्या आयुष्यात स्ट्रेस वाढला आहे. पळण्यामुळे नोरेपाईनफ्राईनची मात्रा वाढते. हे संयुग आपल्या मेंदू व शरीराला एकताळ्यात ठेवते.

आत्मविश्वास :

पळण्यामुळे आपला आत्मविश्वास व आत्मसन्मान वाढतो.

मूड सुधारतो :

तुमचा मूड जर खराब असेल तर लगेच घराबाहेर पडा आणि पळा. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, पळण्यामुळे आपला मुड सुधारतो.

झोप चांगली येते :

आपल्याला किमान 7-8 तासांची झोप गरजेची असते. पळाल्यामुळे आपल्या झोपेचे वेळापत्रक व्यस्थित होते. नियमित पळाल्यामुळे चांगली झोप लागते.