शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
2
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
3
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
4
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
5
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
6
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
7
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
9
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
10
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
11
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
12
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
13
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
14
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
15
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
16
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
17
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
18
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
19
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
20
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
Daily Top 2Weekly Top 5

खरबूजाच्या सेवनाने त्वचा होते सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 20:10 IST

उन्हाळ्याच्या  दिवसात येणारे कोणतेही फळ प्रत्येकाला आवडल्याशिवाय राहत नाही.

त्यातील  खरबूज हे आपल्याला कुठेही दिसून येते. ते स्वादिष्ट व  खाण्यासाठी फारच उपयुक्त असून, त्यामुळे कितीही गरमीमध्ये थंड वाटायला लागते. खरबूज हे खूप फायदेशीर व गुणकारी आहे. शरीराचे वजन घटण्यापासून ते गर्भवती महिलेसाठीही ते फायदेशीर आहे. त्याचबरोबर सौंदर्यसाठी ते उपयुक्त असून, खरबूज हे  त्वचेला कसे सुुंदर बनविते त्याची ही माहिती.
व्हिटामीनचे प्रमाण वाढते : आपण जर खरबुजाचे सेवन करीत असलो तर शरीरात व्हिटामीनचे प्रमाण वाटते. त्यामुळे आपली त्वचा नेहमी चांगली राहते.
त्वचेला येते चमक : खरबूजामध्ये पाणी हे मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्वचामध्ये कधीही पाण्याचा कमतरता जाणवत नाही. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात. त्यामध्ये व्हिटामीन बी चे सुद्धा प्रमाण असते. त्याचबरोबर बेटाइन व कोलाइनही असते. याची आपण फ्रूट मसाजही करु शकता. त्यामुळे त्वचेला चमक येते.
चेहरा खुलवते : खुरबूजामध्ये व्हिटामीनचे ए व सी चे सुद्धा प्रमाण असते. खरबूज व दही मिक्स करुन १० मिनीटे चेहºयावर लावावे. त्यामुळे चेहºयावर चमक आल्याशिवाय राहत नाही.
झुरळ्या येत नाही : चेहºयावर येणाºया झुरळ्या सुद्धा खरबूज सेवनामुळे येत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी तरुण वाटतात.
त्वचा रोगलाही असरदार : खरबुजाचे सेवन व त्याचा लेप लावल्याने त्वचा रोगही नाहीसा होतो. तसेच त्वचेला जळाल्याने असलेल्या ओळखणी ते घालविते.