शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषांचे सौंदर्य खुलविताना...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 13:02 IST

महिलांबरोबरच आता पुरुषही आपल्या सौंदर्याची विशेष काळजी घ्यायला लागले आहेत. आपला लूक इतरांपेक्षा चांगला दिसावा...

महिलांबरोबरच आता पुरुषही आपल्या सौंदर्याची विशेष काळजी घ्यायला लागले आहेत. आपला लूक इतरांपेक्षा चांगला दिसावा, चेहऱ्याची त्वचा फ्रेश दिसावी यासाठी तेही बरेच प्रयत्न करताना दिसू लागले आहेत. आज आपणास आपली त्वचा उजळ व चमकदार होण्यासाठी घरच्या घरी काय करू शकता याविषयी माहिती देत असून, या टिप्स फॉलो केल्यानंतर काही दिवसातच आपणास फ्रेश लूक मिळू शकेल. लिंबाचा रसचेहऱ्याची त्वचा उजळ व चमकदार होण्यासाठी त्वचेचे ब्लिच होणे गरजेचे असते. लिंबाच्या रसात सायट्रिक अ‍ॅसिड असल्याने हा रस चेहऱ्यावर लावल्यास त्वचा स्वच्छ होऊन ब्लिचींग होते. त्यामुळे त्वचा उजाळण्यास मदत होते. कोरफड आपल्या त्वचेचे मॉयश्चरायजर होणेही महत्त्वाचे असते. कोरपडमध्ये अ‍ॅँटीआॅक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असल्याने चेहºयावर लावू शकतात. यामुळे त्वचेचे चांगल्या प्रकारे मॉयश्चरायजर होऊन चेहºयाची चकाकी वाढते. दही व वाटाण्याचे पीठ दहीमध्ये वाटाण्याचे पीठ मिक्स करून चेहºयाला लावल्यास त्यातील पोषक तत्त्वांमुळे त्वचा चमकदार होते. मध व चुनाचेहऱ्याची त्वचा उजाळण्यासाठी मध व चुन्याचा योग्य वापर करु शकता. यासाठी मधामध्ये खूप कमी प्रमाणात चुना घेऊन मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्याला लावल्यास काही आठवड्यातच तुमची त्वचा उजळेल.चंदन, हळद, बदाम आणि कडुलिंबाची पानेआपल्या चेहऱ्याची त्वचा निस्तेज असेल तर चंदन, हळद, बदाम आणि कडुलिंबाची पाने यांचा वापर करु शकता. वरील घटकांचे एकत्रित मिश्रण तयार करुन दुधाबरोबर मिक्स करून लावल्यास चेहऱ्याला उजाळण्यास नक्कीच मदत होते. हे मिश्रण लावल्यानंतर १५ मिनिटांनी कोमट पाण्याने स्वच्छ धुतल्यास तुमची त्वचा चमकदार दिसते.आॅलिव्ह तेलचेहऱ्याची त्वचा निस्तेज होण्याचे मृत पेशी हे एक कारण आहे. यासाठी आॅलिव्ह तेलाने चेहºयाचा मसाज केल्यास पेशी अ‍ॅक्टिव्ह होऊन त्वचा सतेज होते.