शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी आंघोळीच्या पाण्यात टाका दूध, मग बघा कमाल!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 11:43 IST

दूध सेवन करण्याचे फायदे तर तुम्हाला चांगलेच माहीत असतील. पण कधी आंघोळीच्या पाण्यात दूध मिश्रित करण्याचा विचार मनात आलाय का?

(Image Credit : boldsky.com)

दूध सेवन करण्याचे फायदे तर तुम्हाला चांगलेच माहीत असतील. पण कधी आंघोळीच्या पाण्यात दूध मिश्रित करण्याचा विचार मनात आलाय का? जर आला नसेल तर तुम्हाला पाण्यात दूध मिश्रित करून आंघोळ करण्याचे फायदे माहीत असलेच पाहिजे. हे कधीच ट्राय केलं नसेल तर पुढच्या वेळी नक्की करा. यावर तुम्हाला प्रश्न पडू शकतो की, इतकं महाग दूध कसं वापरायचं तर दुधाचा वापर थोडाच करायचा आहे. एक बकेट पाण्यात एक कप दुधाने देखील फायदा होतो. तसेच तुम्ही ब्युटी प्रॉडक्टवर दुधापेक्षा जास्त पैसे खर्च करता. 

बेबी सॉफ्ट त्वचेसाठी

(Image Credit : lifealth.com)

जर तुम्हाला बेबी सॉफ्ट त्वचा हवी असेल म्हणजे लहान मुलांसारखी मुलायम त्वचा हवी असेल तर एक बकेट आंघोलीच्या पाण्यात एक कप दूध मिश्रित करा. हा उपाय एक आठवडा केला तर त्वचा मुलायम होऊ लागेल. त्यासोबतच जर तुम्हाला ड्रायनेसची समस्या असेल तर ती सुद्धा याने दूर होऊ शकते.

चमकदार त्वचेसाठी

दुधात असलेल्या लॅक्टिक अ‍ॅसिडचे गुण नॅच्युरल एक्सफॉलिएटच्या रूपात काम करू लागतात. याने डेड स्कीन दूर होते आणि सेल्स रिपेअर होण्यासही मदत मिळते. तसेच याने त्वचा चमकदारही होते.

रॅशेज दूर होतात

त्वचेवर रॅशेज किंवा खाजेची समस्या असेल तर दूध मिश्रित पाण्याने आंघोळ केल्यास ही समस्या दूर होते. याने त्वचेवर होणारी इरिटेशन दूर होऊन शरीराला आराम मिळतो.

सनबर्न दूर करण्यासाठी

त्वचेवर अ‍ॅलोव्हेरा लावल्याने सनबर्न दूर होण्यास मदत मिळते. मात्र, जर त्यासोबतच आंघोळीच्या पाण्यात थोडं दूध मिश्रित केलं तर फायदा अधिक वाढतो. याने सनबर्नचे डाग लवकर नाहीसे होण्यास मदत मिळते.

तरूण त्वचेसाठी

जर तुम्ही दररोज आंघोळीच्या पाण्यात थोडं दूध मिश्रित करून आंघोळ केली तर त्वचा खुलून दिसेल. याने डेड स्कीन दूर होते, सेल्स रिपेअर होता आणि त्वचेला डीप नरिशमेंट मिळेल. त्यामुळे त्वचा आणखी तरूण दिसेल.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स