शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

​जर्म्समुळेसुद्धा होतो मधुमेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 20:12 IST

एका नव्या संशोधनानुसार टाईप-१ मधुमेह होण्यामागे जर्म्ससुद्धा कारणीभूत असतात.

मधुमेही ही फार गंभीर जागतिक समस्या आहे. मधुमेह होण्याची अनेक कारणे आहेत. त्यातच आता आणखी एका नव्या कारणाविषयी खुलासा झाला आहे.

एका नव्या संशोधनानुसार टाईप-१ मधुमेह होण्यामागे जर्म्ससुद्धा कारणीभूत असतात. टाईप-१ मधुमेह अत्यंत गंभीर स्वरुपाचा आजार असून वयाने लहान किंवा तरुणांना याची सर्वात जास्त लागण होते.

शरीरात असणाºया टी-सेल्स या पांढºयापेशी आपल्याला जंतांपासून वाचवित असतात. मात्र जेव्हा हे टी-सेल्स इन्सुलिन निर्माण करणाºया पेशींना (बिटा सेल्स) नष्ट करतात तेव्हा टाईप-१ मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

कार्डिफ विद्यापीठातील प्राध्यापक आणि प्रमुख संशोधक अँडी सिवेल यांनी माहिती दिली की, काही विशिष्ट प्रकारचे जंतू टी-सेल्सला इन्सुलिन निर्मिती करणाºया बिटा पेशीवर हल्ला करण्यास भाग पाडतात. आमच्या संशोधनातून टी-सेल्स कशा प्रकारे किलर पेशी बनतात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. जेव्हा बिटा पेशी नष्ट होतात तेव्हा मधुमेहाच्या रुग्णांना रोजच्या रोज इन्सुलिन इंजेक्शन घ्यावे लागते.