शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
3
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
4
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
5
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
6
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
7
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
8
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
9
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
10
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
11
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
12
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
13
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
14
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
15
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
16
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
17
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
18
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
19
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
20
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या जन्मानंतर व्हा मानसिक सुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:35 IST

९0 टक्के दाम्पत्य मुले झाल्यानंतर चिडचिड करू लागतात. अनेक महिलांना मुलाला जन्म दिल्यानंतर मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो.

९0 टक्के दाम्पत्य मुले झाल्यानंतर चिडचिड करू लागतात. अनेक महिलांना मुलाला जन्म दिल्यानंतर मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. तसेच पुरुषांच्या स्विंग मूडलाही झेलावे लागते. या नव्याने निर्माण झालेल्या समस्यांमुळे संसारातील गोडवा कमी व्हायला लागतो. एका सर्वेक्षणाअंती ही बाब समोर आली आहे. खरंतर नवीन झालेले बदल त्यांच्या तब्येतीवर परिणाम करतात. तसेच त्यांच्या लग्नात अनेक अडचणी निर्माण करतात. कारण भांडणे करण्यासाठी त्यांना खूप कारणे मिळतात. या त्रासातून वाचण्यासाठी दोघांनी बसून चर्चा करावी. समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच आपल्या वडीलधार्‍यांची मदत घ्यावी. ज्यामुळे तुमचे पूर्वीचे आयुष्य पून्हा परत मिळेल. यासाठी आणखीही काही टीप्स आहेत. त्या पुढीलप्रमाणे .. १. एकमेकांसाठी वेळ काढा
मुले झाल्यानंतर दाम्पत्य एकमेकांमध्ये इंटरेस्ट दाखवणे कमी करतात. हा बदल लग्न टिकून ठेवण्यात मोठा अडथळा ठरतो. जर तुम्हाला तुमच्या पत्नी वा पतीविषयी काही त्रास असेल तर त्याच्याशी बोला, ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. जेवढे होईल तेवढा वेळ एकमेकांसोबत घालवा.
२. शॉपिंग करायला जा
जर शॉपिंग केल्याने मूड चांगला होत असेल तर तुम्ही शॉपिंग करत जा. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढा आणि आपल्या मुलांसाठीही शॉपिंग करण्यासाठी
३. स्वप्न पाहणे सोडू नका
कधीही स्वप्ने पाहणे सोडू नये आणि नेहमी करिअरविषयी विचार करावा. आपल्या ध्येयाला कधीही विसरू नये . पुढेही काम करत रहावे म्हणून त्यात व्यस्त असणे गरजेचे आहे. आई झाल्यानंतर थोडेसे अवघड होऊ शकते पण एकदा जीवनशैली बनली तर काही अवघड होत नाही.
४. मुलांसाठी केअर टेकर शोधा
आईवडिलांसाठी नवीन मुलांना स्वत:पासून वेगळे ठेवणे थोडे कठीणच असते. कारण एका ठराविक वयानंतर मुलांसाठी नॅनी ठेवता येऊ शकते. जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा ती तुमच्या मुलांची देखभाल करेल. जर तुमच्या सासरची मंडळी मुलांची व्यवस्थित काळजी घेत असतील तर यापेक्षा आणखी काय चांगले असेल?