​अनू मलिक रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 13:09 IST2016-05-29T07:39:12+5:302016-05-29T13:09:12+5:30

बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनू मलिक यांना अस्वस्थतेच्या कारणाने रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Anu Malik at the hospital | ​अनू मलिक रुग्णालयात

​अनू मलिक रुग्णालयात

लीवूडमधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनू मलिक यांना अस्वस्थतेच्या कारणाने रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
अनू मलिक यांची पत्नी अंजू मलिक यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन एका फोटोद्वारे याबाबत माहिती दिली. या फोटोमध्ये ५५ वर्षीय अनू मलिक हॉस्पिटलमधील बेडवर असून, त्यांच्या बाजूला त्यांची आई आणि बहीण उभी असल्याची दिसत आहे.
अनू मलिक यांचे नाव बॉलीवूड क्षेत्रात अव्वल असून त्यांनी आतापर्यंत बॉलीवूडमधील ३५० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले आहे. आता नुकतेच त्यांनी यशराज प्रोडक्शनच्या ‘दम लगाके हईशा’ या सिनेमाला संगीत दिले आहे.

Web Title: Anu Malik at the hospital