शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

​​चित्रपटांच्या कमाईत अक्षय कुमार टॉपवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 20:19 IST

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नुकतेच एका चित्रपटासाठी करोडो रुपये मानधन घेण्यावरुन सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूड  अभिनेता अक्षय कुमार नुकतेच एका चित्रपटासाठी करोडो रुपये मानधन घेण्यावरुन सध्या चर्चेत आहे.  अक्षय कुमार कोणत्याही मोठ्या कलाकारांच्या पुढेच दिसत आहे. भलेही सलमान, आमिर आणि शाहरुख चित्रपटाच्या नफ्यातील वाट्यात खूप कमवत असतील, मात्र मानधन आणि साइन करण्याअगोदर देण्यात येणाºया रकमेच्या बाबतीत अक्षय सर्वांपेक्षा महागडा स्टार आहे. आता नुकताच अक्षयने ‘जॉली एलएलबी’ ४२ करोड रुपयात साइन केला आहे. या चित्रपटासाठी अक्षयला केवळ ४२ दिवसच शूटिंग करायची आहे. म्हणजेच एका दिवसासाठी एक करोड रुपये. याच दरम्यान एक बातमी अशी मिळाली आहे की, अक्षय कुमार ने अजून एक चित्रपट साइन केला आहे, ज्याच्या बदल्यात त्याने ५६ करोड रुपये मागितले आणि ही रक्कम त्याला मिळलीदेखील आहे. ‘यारिया’ आणि ‘सनम रे’ सारख्या चित्रपटाचे निर्देशक दिव्या कुमार खोसला आपल्या आगामी चित्रपटात अक्षय कुमारला घेऊ इच्छित आहे. दिव्याचे मागील दोन्ही चित्रपट यशस्वी झालेत, मात्र हे यश विविध राइट्सच्या माध्यमातून मिळाले होते. तरीही हे यश फार मोठे नव्हते. याचाच विचार क रुन अक्षयने मोठ्या रकमेची मागणी केली आणि सूत्रानुसार त्याला ही रक्कम मिळाली. मात्र अक्षयने या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही.