शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
4
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
5
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
6
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
7
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
8
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
9
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
10
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
11
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
12
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
13
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
14
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
15
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
16
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
17
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
18
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
19
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
20
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीची विक्री घटली अन्...! Hyundai i20 मिळतेय ५.९९ लाखांमध्ये, नवीन बेस मॉडेल लाँच केले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:10 IST

Hyundai i20 Price Cut: हुंडईने आपल्या प्रीमियम हॅचबॅक i20 च्या किमतीत मोठी कपात केली आहे. आता Hyundai i20 चे बेस मॉडेल ५.९९ लाखात उपलब्ध.

नवी दिल्ली: प्रिमियम हॅचबॅक कार घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांसाठी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. हुंडई मोटर इंडियाने आपल्या लोकप्रिय 'Hyundai i20' कमी किंमतीतील एक मॉडेल लाँच केले आहे. आता ही कार अवघ्या ५.९९ लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध होणार आहे. भारतीय बाजारपेठेत मारुती बलेनो आणि टाटा अल्ट्रोझ सारख्या कारशी स्पर्धा करण्यासाठी हुंडईने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.

हुंडईने आपल्या २०२६ i20 मॉडेलमध्ये 'Era' या बेस व्हेरिएंटची किंमत कमी केली आहे. विशेष म्हणजे किंमत कमी झाली असली तरी, कंपनीने कारच्या फीचर्समध्ये कोणतीही कपात केलेली नाही. बेस मॉडेलमध्येही तुम्हाला ६ एअरबॅग्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट यांसारखे फीचर्स मिळतील.

व्हेरिएंटनुसार नवीन किमती
१. Era (बेस मॉडेल): ५.९९ लाख रुपये. 
२. Magna Executive: ६.७४ लाख रुपये (याआधी ६.८७ लाख). 
३. Magna: ६.९९ लाख रुपये (याआधी ७.१२ लाख).

या कारमध्ये १.२-लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे ८८ hp पॉवर आणि ११४ Nm टॉर्क जनरेट करते. सुरक्षेच्या दृष्टीने यात टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), ऑटोमॅटिक हेडलाइट्स आणि की-लेस एन्ट्री यांसारखे आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. वरच्या मॉडेल्समध्ये इलेक्ट्रिक सनरूफ आणि LED DRLs ची गरज भागविण्यात आली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Hyundai i20 Price Slashed! New Base Model Launched at ₹5.99 Lakh

Web Summary : Hyundai Motor India launches a lower-priced i20 'Era' model at ₹5.99 lakh to compete with Maruti Baleno and Tata Altroz. The base model retains features like 6 airbags and a digital instrument cluster, powered by a 1.2-liter petrol engine. Higher variants offer additional features.
टॅग्स :Hyundaiह्युंदाई