शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 07:27 IST

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, सॅटेलाइटद्वारे धावत्या गाडीचा टोल कापण्याची सरकारची योजना तात्पुरती थांबविण्यात आली.

- चंद्रशेखर बर्वेलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशभरातील टोल प्लाझावर गाडी न थांबविता टोल कापता यावा, यासाठी सॅटेलाइट यंत्रणेचा वापर करण्याची योजना सरकारने आखली होती. मात्र, ऑपरेशन सिंदूरच्या अनुभवानंतर सरकारने या योजनेची अंमलबजावणी लांबणीवर ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, सॅटेलाइटद्वारे धावत्या गाडीचा टोल कापण्याची सरकारची योजना तात्पुरती थांबविण्यात आली. परदेशी उपग्रहांचा उपयोग करून टोल प्लाझावर वाहन न थांबविता टोल कपात करण्याची यंत्रणा विकसित करण्याचे काम सुरू होते. ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारने परदेशी उपग्रहांवर अवलंबून न राहता स्वदेशी उपग्रह विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. तोपर्यंत ही योजना पुढे ढकलण्यात आली आहे.

परदेशी उपग्रहाचा वापर केला तर नागरिकांची सुरक्षा, गोपनीयता आणि डाटा आदी माहितीचा चुकीच्या कामासाठी उपयोग केला जाऊ शकतो. अशात फक्त स्वदेशी भारतीय नेव्हिगेशन सेवा वापरून वाहन चालकांसाठी सोयी-सुविधांचा विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला. 

लोकेशनची गोपनीयता सर्वांत जास्त महत्त्वाची

रस्त्यावरील कोणत्याही वाहनाचे रिअल-टाइम लोकेशन प्राप्त करण्याच्या मार्गात घटनात्मक आणि सामाजिक स्वरूपाच्या समस्या जाणवत आहेत. तज्ज्ञांनुसार, अभेद्य सुरक्षा व्यवस्था आणि गोपनीयता प्रोटोकॉलचे पालन नाही झाले, तर वाहन चालक आणि प्रवाशांच्या वैयक्तिक गोपनीयतेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. स्थान-आधारित सेवा, डेटा स्टोरेज, प्रवेश नियंत्रण आणि कायदेशीर यंत्रणांवर व्यापक आढावा घेतला जात आहे. म्हणून लोकेशन-आधारित सेवा, डाटा स्टोरेज, प्रवेश नियंत्रण आणि कायदेशीर बाबींचा आढावा घेतला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satellite-Based Toll System Delayed Due to Operation Sindoor Concerns

Web Summary : The government has postponed the satellite-based toll collection system implementation. This decision follows Operation Sindoor and concerns about using foreign satellites compromising data privacy. Focus now shifts to developing indigenous satellite solutions for toll collection.
टॅग्स :tollplazaटोलनाकाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर