लाईव्ह न्यूज :

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
केवळ ६३०० रुपयांच्या EMI मध्ये घरी न्या KTM ची जबरदस्त बाईक; Adventure बाईक लाँच - Marathi News | Take home KTM 250 adventure bike at an EMI of just Rs 6300 new bike launch india | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :केवळ ६३०० रुपयांच्या EMI मध्ये घरी न्या KTM ची जबरदस्त बाईक; Adventure बाईक लाँच

2022 KTM 250 अॅडव्हेन्चर बाईक कंपनीनं केली लाँच. ...

Ather Energy: हिरो मोटोकॉर्पचा डबलगेम! एथर एनर्जीमध्ये ४२० कोटींची गुंतवणूक; दुसरीकडे 'हिरो ईव्ही'शी वाद - Marathi News | Hero MotoCorp's to invest 420 crore in Ather Energy; Dispute with 'Hero EV' brand name | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :हिरो मोटोकॉर्पचा डबलगेम! एथर एनर्जीमध्ये ४२० कोटींची गुंतवणूक; दुसरीकडे 'हिरो ईव्ही'शी वाद

Hero investment in Ather: हिरो मोटोकॉर्पने एथरमध्ये तिच्या सुरुवातीपासूनच गुंतवणूक केलेली आहे. जवळपास २०१६ पासून हिरोने एथरमध्ये रस दाखविला आहे. आज एथरच्या स्कूटरचा खप एवढा नसला तरी बाजारातील उपस्थिती लक्षनिय आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये शोरुम आहेत.  ...

Electric Scooter vs Petrol Scooter: इलेक्ट्रीक स्कूटर की पेट्रोल फायद्याची? जाणून घ्या दोन्हींचे नुकसान - Marathi News | Electric Scooter vs Petrol Scooter: Know the benefits, disadvantages of both | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रीक स्कूटर की पेट्रोल फायद्याची? जाणून घ्या दोन्हींचे नुकसान

Electric vs Petrol Scooter: सध्यातरी बाजारात भारंभार इलेक्ट्रीक स्कूटर येत असल्या तरी लोकांमध्ये खूप कन्फ्यूजन आहे. आपला निर्णय तर चुकणार नाही ना? असे अनेकांना वाटत आहे. कारण या कंपन्यांना कुठलाच अनुभव नाहीय. ...

ऑटो इन्शुरन्स करणं 20 टक्क्यांपर्यंत महागणार?, नवीन व जुन्या वाहनधारकांना बसणार फटका  - Marathi News | Auto insurance rates are increasing in 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ऑटो इन्शुरन्स करणं 20 टक्क्यांपर्यंत महागणार?, नवीन व जुन्या वाहनधारकांना बसणार फटका 

Auto insurance : थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स  (Third party motor insurance) 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याचा कंपन्यांचा मानस आहे. ...

KYMCO Electric Scooter: एक ना धड भाराभर! आता तैवानच्या क्यामकोची इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; 199 ची रेंज, किंमतही लाखभर - Marathi News | Kymco unveils the Like 125 EV e-scooter with a 199km range & navigation system | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :एक ना धड भाराभर! आता क्यामकोची इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; 199 ची रेंज, किंमतही कमी

KYMCO Electric Scooter: देशात सध्या इलेक्ट्रीक स्कूटर, मोटरसायकल, बाईकचा पूर आला आहे. यामुळे लोकांचे कन्फ्युजन मात्र वाढू लागले आहे. ...

Tesla Electric Cars : भारतात तीन लोकांकडेच आहेत चार टेस्ला कार्स; एक अंबानी, दुसरा आहे मराठी अभिनेता - Marathi News | In India along with mukesh Ambani only four people having tesla electric car Riteish deshmukh ganglia also have | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भारतात तीन लोकांकडेच आहेत चार टेस्ला कार्स; एक अंबानी, दुसरा आहे मराठी अभिनेता

Tesla Electric Car : अनेक जण टेस्लाची कार भारतात लाँच होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ...

Skoda 2022 Kodiaq : धमाका! लाँचनंतर अगदी २४ तासांतच सर्व युनिट्सची विक्री; भारतीय पडले 'या' कारच्या प्रेमात - Marathi News | 2022 skoda kodiaq facelift suv sold out within 24 hours of launch know details feature offer price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :धमाका! लाँचनंतर अगदी २४ तासांतच सर्व युनिट्सची विक्री; भारतीय पडले 'या' कारच्या प्रेमात

ही कार लॉन्च झाल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत त्याच्या सर्व युनिट्सची विक्री झाली. ...

Yezdi कंपनी आठवतेय का? अहो तीच, तुमच्या आमच्या बालपणातली; तीन बाईक्स केल्या लाँच - Marathi News | Yezdi Scrambler Adventure and Roadster motorcycles launched in India Prices start from Rs 1 98 lakh jawa yezdi motorcycles | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Yezdi कंपनी आठवतेय का? अहो तीच, तुमच्या आमच्या बालपणातली; तीन बाईक्स केल्या लाँच

Yezdi Motorcycles : Classic Legends नं लाँच केलेल्या पाहा कोणत्या आहेत बाईक्स आणि किती आहे किंमत. ...

सिंगल चार्जमध्ये 250 KM धावणार 'ही' इलेक्ट्रिक क्रूझर मोटरसायकल; येत्या 3 दिवसांत होणार लाँच  - Marathi News | komaki to launch ranger electric cruiser motorcycle in india soon | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये 250 KM धावणार 'ही' इलेक्ट्रिक क्रूझर मोटरसायकल; येत्या 3 दिवसांत होणार लाँच 

Komaki electric cruiser motorcycle : कोमाकी रेंजर नावाची, ही इलेक्ट्रिक मोटरसायकल टिपिकल क्रूझर डिझाइनवर तयार करण्यात आली आहे, जी दिसायला खूपच सुंदर आहे आणि बदललेल्या बजाज अॅव्हेंजरसारखी दिसते. ...