शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ खाडी देशांकडे मागितली भरपाई
2
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
3
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
4
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
5
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
6
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
7
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
8
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
9
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
10
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
11
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
12
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
13
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
14
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
15
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
16
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
18
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
19
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
20
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय बाजारात या दिवशी लॉन्च होणार Nissan Tekton; फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:26 IST

ही कार थेट ह्युंदाई क्रेटा आणि मारुती ग्रँड विटारा यांसारख्या कारना टक्कर देईल....

निसान इंडिया आपली नवीन मिडसाईज एसयूव्ही (SUV) 'निसान टेक्टॉन' (Nissan Tekton) सादर करण्यासाठी सज्ज आहे. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी कंपनी जागतिक स्तरावर आपली ही कार सादर करणार आहे. रेनॉ डस्टरच्या नवीन जनरेशनच्या 'CMF-B' प्लॅटफॉर्मवर आधारित कंपनीची ही ५-सीटर एसयूव्ही जून २०२६ पर्यंत लाँच होऊ शकते. हीची किंमत अंदाजे ११ लाख ते १८ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता आहे. ही कार थेट ह्युंदाई क्रेटा आणि मारुती ग्रँड विटारा यांसारख्या कारना टक्कर देईल.

दिसेल 'बेबी पेट्रोल' लूक - निसान टेक्टॉनचे डिझाईन निसानच्याच प्रसिद्ध फ्लॅगशिप SUV पेट्रोलच्या धरतीवर तयार करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. यामुळेच हिला 'बेबी पैट्रोल'ही म्हटले जात आहे. समोरच्या बाजूला मोठे ग्रिल, कनेक्टेड LED DRL आणि C-शेप LED हेडलँपमुळे ही कार अणखीनच आकर्षक दिसते. गाडीच्या बोनटवरील लाइन्स आणि 'Tekton' बॅजिंग तिला अधिक उठावदार बनवतात. बाजूच्या प्रोफाईलमध्ये रुंद व्हील आर्चेस, ड्युअल-टोन अलॉय व्हील्स बघायला मिळतात.

फीचर्स, सेफ्टी अन् इंजिन - टेक्टॉनमध्ये वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, 360 डिग्री कॅमरा आणि अनेक ड्राइव्ह मोड मिळण्याची शक्यता आहे. सेफ्टीचा विचार करता, या कारमध्ये 6 एअरबॅग, ABS, ESC आणि लेव्हल-2 ADAS सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात. इंजिनचा विचार करता, या कारला 1.3 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळू शकते. जे साधारणपणे 156 hp एवढी पॉवर जनरेट करेल. या नंतर या कारचे हायब्रीड व्हर्जनही येऊ शकते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nissan Tekton India Launch Date, Features, and Expected Price

Web Summary : Nissan Tekton SUV, inspired by Patrol, launches in India around June 2026. Expected price: ₹11-18 lakhs. Features include advanced tech, safety, and a 1.3L turbo petrol engine.
टॅग्स :Nissanनिस्सानcarकारAutomobileवाहन