शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 14:14 IST

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या अहवालानुसार भारतात नुकत्याच संपलेल्या सणासुदीच्या काळात देशभरात ४० लाखांहून अधिक चारचाकी आणि दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे.

भारतात वाहनांची विक्री ही महिन्याकाठी मोजली जाते. दर महिन्याला अमूक एवढी वाहने विकली गेली, एवढी रजिस्टर झाली, अशी आकडेवारी येते. परंतू, दिवसाला एक लाख वाहन विक्रीचा वेग तुम्ही कधीच ऐकला नसेल. परंतू, यंदाच्या ऑक्टोबर महिन्याने ते पाहिले आहे. भारतात ४२ दिवसांत ४० लाखांहून अधिक वाहने विकली गेली आहेत. 

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या अहवालानुसार भारतात नुकत्याच संपलेल्या सणासुदीच्या काळात देशभरात ४० लाखांहून अधिक चारचाकी आणि दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. यामध्ये ट्रक, टेम्पो, मोठमोठाली वाहने यांचा समावेश नाही. 

सणासुदीचा काळ आणि जीएसटी कपात या दोघांच्या मुहूर्ताने ही अशक्यप्राय गोष्ट शक्य केली आहे. हाच वेग पुढे राहणार नाही, परंतू या सणाच्या पार्श्वभूमीवर सरासरी दिवसाला एक लाख वाहने विकली जात होती. सरकारने अचानक जीएसटी दरात कपात केल्यामुळे वाहनांच्या किमती त्वरित खाली आल्या. यामुळे ग्राहक मोठ्या संख्येने शोरूमकडे वळले. दिवाळी, दसरा आणि धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर वाहने खरेदी करण्याची भारतीय ग्राहकांची मानसिकता आणि आकर्षक डील्सचा परिणाम म्हणून विक्रीत मोठी वाढ झाली.

मुख्य आकडेवारी (अंदाजित):

वाहनाचा प्रकारविक्री (एकके)मागील वर्षाच्या तुलनेत वाढ
दुचाकी (टू-व्हीलर)सुमारे ३२ लाख२०% हून अधिक
चारचाकी (फोर-व्हीलर)सुमारे ८ लाख१५% च्या आसपास
एकूण विक्री४० लाखांहून अधिक विक्रमी वाढ 

टू-व्हीलरची कमाल दुचाकींच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून, यात मध्यम-वर्गीयांचा मोठा सहभाग होता. चारचाकींच्या मागणीतही मोठी वाढ झाली असली, तरी चिपच्या तुटवड्यामुळे कंपन्यांना मागणी पूर्ण करता आली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Unprecedented Vehicle Sales: India Sold a Lakh Vehicles Daily!

Web Summary : During the festive season, India witnessed record vehicle sales, exceeding 40 lakh units. Two-wheeler sales surged by over 20%, while four-wheelers increased by approximately 15%, fueled by festive demand and GST reductions.
टॅग्स :AutomobileवाहनDiwaliदिवाळी २०२५GSTजीएसटी